ETV Bharat / sitara

दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची रिलायन्स एन्टरटेन्मेंटशी हातमिळवणी; 'या' ३ प्रोजेक्टसाठी करणार काम - army officer

या प्रोजेक्ट्समध्ये २ चित्रपट आणि एका वेबसीरिजचा समावेश आहे. या प्रोजेक्टमध्ये जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता हिने या कामाची जबाबदारी घेतली आहे.

दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची रिलायन्स एन्टरटेन्मेंटशी हातमिळवणी; 'या' ३ प्रोजेक्टसाठी करणार काम
author img

By

Published : Jun 14, 2019, 10:06 AM IST

मुंबई - 'बॉर्डर', 'पलटन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक जे. पी. दत्ता आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट्स एकत्र येऊन ३ प्रोजेक्टसाठी काम करणार आहेत. या प्रोजेक्ट्समध्ये २ चित्रपट आणि एका वेबसीरिजचा समावेश आहे. या प्रोजेक्टमध्ये जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता हिने या कामाची जबाबदारी घेतली आहे.

या प्रोजेक्टपैकी एक चित्रपट हा ऐतिहासिक विषयावर आधारित राहणार आहे. तर, दुसरा चित्रपट हा काश्मिरच्या सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित बायोपिक असणार आहे. तर, तिसरा प्रोजेक्ट हा एक वेबसीरिज आहे. या वेबसीरीजमध्ये सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील २१ धाडसी अधिकाऱ्यांच्या कथा दाखविण्यात येणार आहेत. या सर्व प्रोजेक्ट्समधील कलाकारांची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.

Intro:Body:

Ent 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.