ETV Bharat / sitara

नवाजुद्दीनच्या 'बोले चुडियां' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात - तमन्ना भाटिया

'बोले चुडियां'च्या सेटवरुन नवाजुद्दीनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

नवाजुद्दीनच्या 'बोले चुडियां' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
author img

By

Published : Aug 1, 2019, 9:20 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'बोले चुडियां' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

'बोले चुडियां'च्या सेटवरुन नवाजुद्दीनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनचा भाऊ शमस नवाब सिद्दिकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, राजेश भाटिया आणि किरेन झवेरी भाटिया हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

  • Filming begins... #BoleChudiyan stars Nawazuddin Siddiqui and Tamannaah Bhatia... Nawazuddin’s brother Shamas Nawab Siddiqui directs the film... Produced by Rajesh Bhatia and Kiren Zaveri Bhatia. pic.twitter.com/jRoZaSD9CY

    — taran adarsh (@taran_adarsh) August 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुरुवातीला या चित्रपटात तमन्नाएवजी मौनी रायची वर्णी लागली होती. मात्र, काही कारणास्तव तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर या चित्रपटात तमन्ना भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.