ETV Bharat / sitara

'लागीर झालं जी' मालिकेचे ६०० भाग पूर्ण, कलाकारांनी साजरा केला आनंदोत्सव - serial

'लागीर झालं जी' मालिकेच्या ६०० भागांच्या पूर्तीनिमत्त कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने कलाकारांनी एकत्र येत केक कापला

लागीर झालं जी मालिकेचे ६०० भाग पूर्ण
author img

By

Published : Mar 20, 2019, 12:49 PM IST

मुंबई - ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील आज्या आणि शितलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबत आपले ६०० भाग पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे.

'लागीर झालं जी' मालिकेच्या ६०० भागांच्या पूर्तीनिमत्त कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने कलाकारांनी एकत्र येत केक कापला. मालिकेत आज्याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. आज्या आणि शितल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.

Intro:Body:

lagir zal ji, successfully, episodes, serial, shitli

lagir zal ji serial successfully completed 600 episodes

'लागीर झालं जी' मालिकेचे ६०० भाग पूर्ण, कलाकारांनी साजरा केला आनंदोत्सव

मुंबई - ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील आज्या आणि शितलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबत आपले ६०० भाग पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे.

'लागीर झालं जी' मालिकेच्या ६०० भागांच्या पूर्तीनिमत्त कलाकारांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने कलाकारांनी एकत्र येत केक कापला. मालिकेत आज्याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. आज्या आणि शितल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.