ETV Bharat / sitara

कुणाल कोहली:महिलांच्या दृष्टीकोनातून उलगडतो 'लाहोर कॉन्फीडेन्शियल' !!

author img

By

Published : Feb 2, 2021, 3:34 PM IST

दिग्दर्शक कुणाल कोहली म्हणाले की त्यांच्या आगामी लाहोर कॉन्फीडेन्शियल हा स्पाय थ्रिलर चित्रपट महिलेच्या दृष्टीकोनातून उलगडत जातो. त्यामुळे हा एक अपारंपरिक चित्रपट बनला आहे.

Kunal Kohli
कुणाल कोहली

मुंबई - बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल कोहली म्हणाले की, त्यांचा आगामी रोमँटिक जासूस थ्रिलर 'लाहोर कॉन्फीडेन्शियल' एका महिलेच्या दृष्टिकोनातून सांगितला गेला आहे, यामुळे तो एक अपारंपरिक चित्रपट बनला आहे.

कोहली म्हणाले, "लाहोर कॉन्फीडेन्शियल' चित्रपट मुख्य म्हणजे स्त्रीच्या दृष्टीकोनातून आहे आणि यात स्त्रीला शोमध्ये मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे.''

"नोकरीचा टप्पा, हेरगिरीचा टप्पा, समान हक्कांचा एक टप्पा, शेवटी प्रत्येक गोष्टीत एक टप्पा ज्यामध्ये शेवटी स्त्रिया समान असतात आणि अगदी प्रत्येक पायरीवर... या विषयावरचा हा चित्रपट आहे," असे ते पुढे म्हणाले.

'लाहोर कॉन्फीडेन्शियल' चित्रपट एका भारतीय महिलेच्या भोवती फिरत आहे, ती तिच्या सांसारिक दिनचर्या आणि उर्दू साहित्यावर प्रेम करत असताना, तिला पाकिस्तानात गुप्तहेर कर्तव्याची जाणीव होते. हा चित्रपट पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असून देशभक्तीच्या भावनेने जोडलेला आहे आणि जुन्या पध्दतीचा रोमान्स यात आहे.

या चित्रपटात रिचा चड्ढा आणि करिश्मा तन्ना असून ४ फेब्रुवारी रोजी झी 5वर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

हेही वाचा - हास्यजत्रे’चे पडद्यामागील ‘सचिन आणि सचिन’ हसविण्यासाठी स्वतः अवतरणार सर्वांसमोर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.