ETV Bharat / sitara

कुणाल कामराने व्हिडिओ पोस्ट करुन उडवली 'कंगना'ची खिल्ली

author img

By

Published : May 4, 2021, 6:55 PM IST

Updated : May 4, 2021, 7:50 PM IST

कंगना रणौतच्या ट्विटरवर बंदी आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडिओ पोस्ट करुन कंगनाची खिल्ली उडवली आहे.

Kangana Ranauts latest news
कुणाल कामराने उडवली 'कंगना'ची खिल्ली

मुंबई - कॉमेडियन कुणाल कामराचा एक चाहता वर्ग आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला त्यांचे समर्थन असते. कंगना रणौतच्या ट्विटरवर बंदी घातल्यानंतर कुणालने केलेले ट्विट सध्या व्हायरल झाले आहे यात कंगनाची खिल्ली उडवण्यात आली आहे.

अलिकडे पश्चिम बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्याचे सर्वाधिक दुःख कंगना रणौतला झाले असल्याचे तिच्या सोशल मीडियावरुन दिसते. अशा वेळी व्यक्त होण्यासाठी ती नेहमी व्हिडिओ पोस्ट करीत असते. अशाच एका व्हिडिओचा वापर कुणालने पोस्टमध्ये केलाय.

कंगनाने अलिकडे एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दिसतो. ती रडत म्हणते की असा लोकांच्यावर काही तरी मार्ग निघाला पाहिजे. हे सुरू असतानाच तिच्यावर ट्विटर बंदी येते आणि प्रेक्षक जल्लोष करतात. इतकेच नाही तर ह्रतिक रोशनच्या सिग्नेचर स्टेप्सवर तापसी पन्नू आनंदात नाचताना दिसते. असा हा मजेशीर व्हिडिओ कुणालने पोस्ट केलाय.

हेही वाचा -दोस्ताना २' चे कास्टिंग करताना करण जोहर घेतोय काळजी

Last Updated : May 4, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.