ETV Bharat / sitara

हार्दिक पांड्याला कालू भाई म्हणाऱ्याला अपारशक्ती खुराणाने सुनावलं, म्हणाला..... - krystle dsouza

यूजरच्या या सवालावर भडकलेल्या अपारशक्तीने, तु अशा भाषेत कमेंट करायला नको होते. हार्दिक एक उत्तम परफॉर्मर आहे. त्यामुळे आपण सगळेच त्याच्यावर प्रेम करतो. वर्ल्ड कप आधी आपण सर्वांनी भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढवायला हवा, अशा शब्दांत ट्रोलरला सुनावलं आहे.

हार्दिक पांड्याला कालू भाई म्हणाऱ्याला अपारशक्ती खुराणाने सुनावलं
author img

By

Published : May 5, 2019, 3:01 PM IST

मुंबई - इंटरनेटच्या वाढत्या वापरात कोणत्या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतील आणि कोणत्या गोष्टींमुळे ट्रोल केलं जाईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही. अशाच एका फोटोमुळे ट्रोल झालेल्या हार्दिक पांड्याची बाजू घेत अपारशक्ती खुरानाने ट्रोलरला चांगलंच सुनावले आहे.

टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे अनेकांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने तर कालू भाई, वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये तुझी निवड का झाली नाही? असा सवाल केला आहे.

यूजरच्या या सवालावर भडकलेल्या अपारशक्तीने, तु अशा भाषेत कमेंट करायला नको होते. हार्दिक एक उत्तम परफॉर्मर आहे. त्यामुळे आपण सगळेच त्याच्यावर प्रेम करतो. वर्ल्ड कप आधी आपण सर्वांनी भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढवायला हवा, अशा शब्दांत ट्रोलरला सुनावलं आहे. तर क्रिस्टलनेही अपारशक्तीच्या या मतावर आपली सहमती दर्शवत पडद्यामागून कमेंट करणं खूप सोपं असल्याचं म्हटलं आहे.

Intro:Body:

ent 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.