ETV Bharat / sitara

मुलांच्या जीवनात आजीआजोबांचे महत्व वेगळेच - सुप्रिया पिळगावकर - सोनी टेलिव्हीजन

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी' ही एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर दिसेल. यात सुप्रिया पिळगावकर वेगळ्या स्वरुपात दिसणार आहे.

सुप्रिया पिळगावकर
सुप्रिया पिळगावकर
author img

By

Published : Jul 6, 2021, 1:14 PM IST

मुंबई - सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी' ही एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर दिसेल. प्रासंगिक पात्र, भावनिक कथा आणि देव व सोनाक्षी ऊर्फ देवाक्षीमधील (#Devakshi) केमेस्ट्री ही प्रेक्षकांसाठी नेहमीच दृदयस्पर्शी ठरली आहे. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', मधील पुढील भागात प्रेक्षक सुप्रिया पिळगावकर ऊर्फ ईश्वरी, तिच्या नातवांसोबतचे प्रेम दर्शवताना दिसेल.

सुप्रिया पिळगावकर
सुप्रिया पिळगावकर

मुलाच्या जीवनातील आजी-आजोबांचे महत्त्व मोठे आहे. “आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये वयाचे खूप अंतर असूनही ते परस्परांशी जोडले जातात. एवढेच नव्हे तर आपले ज्ञान वेगळ्याच प्रकारे ते परस्परांना शेअर करतात. आजी-आजोबा नातवांना कशा प्रकारे नातवांना सांभाळतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करतात हे मी खूप वेळा पाहिले आहे. हे सकारात्मक पालकत्त्वाचे स्वरुप आहे. मुलांना काय हवे आहे, हे समजण्यासाठी ते खूप काही ऐकतात आणि नंतर ते अंमलात आणतात. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच न घाबरता एखादी नवी गोष्ट ते करू शकतात. माझ्या स्वत:च्या कुटुंबातही मी हे पाहिले आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “ईश्वरी तिच्या नातवंडांवर प्रेम करते आणि त्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. ते तिच्या हृदयाच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे ती नातवंडांना बिघडवत आहे, हे ती मान्य करत नाही. ईश्वरी आणि तिच्या नातवंडांचे हे नाते प्रेक्षकांना नक्की भावेल, याची आम्हाला खात्री आहे.” पहा, कुछ रंग प्यार के ऐसे भी- नयी कहानी, 12 जुलै 2021 पासून दर सोमवार ते शुक्रवारी रात्री 8.30 वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.

हेही वाचा - Happy Birthday Ranveer : बॉलीवूडमधील एनर्जेटिक अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.