ETV Bharat / sitara

ईशा देओलला पुन्हा कन्यारत्न; जाणून घ्या, हे ठेवले नाव - hema malini

ईशा देओलने २०१२ साली उद्योगपती भरत तख्तानीसोबत लग्नगाठ बांधली होती. काही महिन्यांपूर्वीच ईशाने राध्याचा एक फोटो शेअर करून तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती.

ईशा देओलला पुन्हा कन्यारत्न, हे ठेवले नाव
author img

By

Published : Jun 11, 2019, 12:39 PM IST

मुंबई - अभिनेत्री ईशा देओलला पुन्हा कन्यारत्न झाले आहे. तिने या चिमुकलीचे खास नावही ठेवले आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिने आपल्या मुलीच्या नावाचा उलगडा केला आहे.

ईशाने एका पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने २०१७ साली पहिल्या मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव राध्या असे आहे. तर, आता तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव तिने मिराया असे ठेवले आहे.

Esha Deol second time blessed with baby girl

Intro:Body:

ENt 08

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.