ETV Bharat / sitara

ढिंच्याक पूजाच्या 'नाच के पागल'वर नेटकरी म्हणतात, 'आम्ही झालो पागल...'

'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली ढिंच्याक पूजा आता नवं गाण घेऊन आली आहे. 'नाच के पागल', असे या गाण्याचे बोल आहेत.

ढिंच्याक पूजाचं 'हे' नवं गाणं पाहून नेटकरी म्हणतात, 'लेजेंड'
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:41 PM IST

मुंबई - एखादी व्यक्ती प्रसिद्ध होण्यासाठी काय करेल याचा काहीही अंदाज लावता येत नाही. सोशल मीडियावर तर असे बरेच युजर्स प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही ना काही उपदव्याप करताना पाहायला मिळतात. यापैकीच एक प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे 'ढिंच्याक पूजा'. तिने अलिकडेच तिचे एक नवे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे गाणे पाहून नेटकऱ्यांना खरंच वेड लागण्याची वेळ आली आहे.

'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली ढिंच्याक पूजा आता नवं गाण घेऊन आली आहे. 'नाच के पागल', असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या बोलाप्रमाणेच नेटकऱ्यांना खरोखरच पागल केलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पूजाचा हा व्हिडिओ भयंकर तर आहेच, त्यापेक्षाही वाईट या गाण्याचे बोल आणि गाण्याची चाल आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. बऱ्याच युजर्सनी तिच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्यावर टीका केली आहे. याहीपेक्षा ज्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यांनीच हे गाणे ऐकून दाखवावे, असे आव्हानही नेटकऱ्यांनी केलं आहे.

  • Me - tere mei kitni himmat hai chal bata !
    He - Bahot hai kuch bhi kar sakta hun !
    Me - Himmat hai toh dhinchak pooja ka new song sun ke dikha pura !

    Note - Kasam se pura gana suna maine 😭😭😭😒😒😕😕😬😬🤧🤧🤧👿👿👿🤖🤖🤖

    — tweeteshwar 🤚 (@Shariph19) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • My student yells 'Dhinchak Pooja' every time he has to study something he dislikes.
    I've no idea why he does this.

    — Songbird (@oxymoronic_me) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Fav for a dare.. Serious and 18+ candidate's only

    — Hamza (@royalpeep) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ढिंच्याक पूजाचे हे चौथे गाणे आहे. तिने आत्तापर्यंत ‘सेल्फी मैने लेनी आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’, हे गाणे शेअर केले आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.