ETV Bharat / sitara

ठेका धरायला लावत प्रबोधन करणारे 'गो कोरोना गो' गाणे पाहिलेत का ?

author img

By

Published : Mar 27, 2020, 12:34 PM IST

कोरोना व्हायरशी मुकाबला करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मंडळी आपल्या परीने पुढाकार घेत आहेत. अभिनेत्री दीपशिखा नागपाल आणि कंपोजर-सिंगर डीजे शेजवुड यांनी एक ठेका धरायला लावणारे गाणे संगीतबध्द केलंय. 'गो कोरोना गो' असे बोल असलेले हे गाणे लोकप्रिय झाले आहे.

GO-CORONA-GO-SONG
गो कोरोना गो'

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे सबंध देश लॉकडाऊन झालाय. २१ दिवस लोकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवत स्वतःची काळजी घ्यायचे आवाहन पंतप्रधानांनी केलंय. त्याला लोक प्रतिसादही देत आहेत. अशावेळी कोणते उपाय योजले पाहिजेत हे सांगणारे सेलेब्स पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दीपशिखा नागपाल आणि सिंगर डीजे शेजवुडने एक सुंदर गाणे संगीतबध्द केले आहे.

सकारात्मक राहून आणि सावधगिरी बाळगत आपण या कोरोना संकटाचा मुकाबला करु शकतो. यासाठीच 'गो कोरोना गो' या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाणे आता लोकप्रिय ठरले आहे. लोकांनी पॉझिटीव्ह राहत सुरक्षितपणे हे संकट परतवून लावावे असे आवाहन गाण्यातून करण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'गो कोरोना गो' या गाण्याची निर्मिती अजय जयस्वाल यांनी केली आहे. याचे म्यूझिक प्रग्रामिंग डॉक्टर ए आणि टॅलन यांनी केले आहे. लोकांच्यात कोरोना विषयी जनजागृती करण्याच्या हेतूने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.