ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण जोहर, एकता कपूरने थांबवले प्रोडक्शन

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटांचे प्रोडक्शन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आले आहेत. तसेच, एकता कपूरनेही आपल्या बालाजी प्रोडक्शनचे काम थांबवले आहे.

author img

By

Published : Mar 17, 2020, 9:08 PM IST

Coronavirus effect: Karan Johar and Ekta Kapoor Suspends Production work due to corona Spread
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण जोहर, एकता कपूरने थांबवले प्रोडक्शन

मुंबई - सध्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळता यावे, यासाठी चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माती एकता कपूर यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रोडक्शन थांबवले आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या आगामी चित्रपटांचे प्रोडक्शन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आले आहेत. तसेच, एकता कपूरनेही आपल्या बालाजी प्रोडक्शनचे काम थांबवले आहे.

  • Amongst many 1st times,we have shut office for d 1st time (teams worked during d floods,terror attacks,bank holidays)! But today is not abt spirit but safety!Even temples churches gurudwaras n mosques r on a break!All we have is prayers humanity n each other!Stay safe team BALAJI pic.twitter.com/7cr7QenUWE

    — Ekta Kapoor (@ektarkapoor) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -कोरोना व्हायरसच्या चुकीच्या बातम्यांपासून सावध रहा - प्रियंका चोप्रा

कोरोना विषाणूनचा फटका उद्योगधंद्यासह कलाविश्वातही पाहायला मिळत आहे. बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा लांबणीवर गेल्या आहेत. तर, अनेक चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी चित्रपट निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या भितीने 'आयसोलेशन'मध्ये गेले दिलीप कुमार, सायरा घेताहेत काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.