ETV Bharat / sitara

असा होता बिग बॉसच्या घरातील पहिला दिवस, अभिजित बिचुकले चर्चेत, तर शिव शिवानीच पहिल्याच दिवशी भांडण - Mahesh Manjarekar

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला धुमधडाक्यात सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी स्पर्धकांनी धमाल केली असली तरी स्पर्धकांत भांडणाची पहिली ठिणगी पडली आहे.

बिग बॉसच्या घरातील पहिला दिवस
author img

By

Published : May 27, 2019, 10:48 PM IST

बिग बॉस मराठी सिझन २' मोठया थाटात सुरू झालाय. स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती..आणि काल संध्या ७ वाजता यासगळ्यावरून पडदा उघडला ...सगळ्यात आधी महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. याचसोबत लहानग्या हर्षद नायबळ याने पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली...किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले...

किशोरी शहाणे यांची 'बिग बॉस मराठी सिझन २' च्या घरात पहिली एन्ट्री झाली. त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले...बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले.

बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले चर्चेत राहिले... मग ते त्यांनी शिवानी सुर्वेवर म्हंटलेले गाणे असो वा घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस च्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो ...शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे मध्ये घरामध्ये एन्ट्री होताच वाद झाला. आता तो कशा वरून झाला ? पुढे काय झालं ? हे आजच्या भागामध्ये कळेलच

सदस्यांचा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ? हे बघणे रंजक ठरणार आहे...आता घरात स्पर्धकांची एन्ट्री झाल्याने खेळ सुरू झालाय खरा आगे आगे देखते हैं होता है क्या..??

Intro:'बिग बॉस मराठी सिझन २' मोठया थाटात सुरू झालाय. स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती..आणि काल संध्या ७ वाजता यासगळ्यावरून पडदा उघडला ...सगळ्यात आधी महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. याचसोबत लहानग्या हर्षद नायबळ याने पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली...किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले...
किशोरी शहाणे यांची 'बिग बॉस मराठी सिझन २' च्या घरात पहिली एन्ट्री झाली. त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले...बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले.
बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले चर्चेत राहिले... मग ते त्यांनी शिवानी सुर्वेवर म्हंटलेले गाणे असो वा घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस च्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो ...शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे मध्ये घरामध्ये एन्ट्री होताच वाद झाला. आता तो कशा वरून झाला ? पुढे काय झालं ? हे आजच्या भागामध्ये कळेलच

सदस्यांचा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीये मध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ? हे बघणे रंजक ठरणार आहे...आता घरात स्पर्धकांची एन्ट्री झाल्याने खेळ सुरू झालाय खरा आगे आगे देखते हैं होता है क्या..??Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.