मुंबई - अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने त्यांना टोमणा मारत म्हटले, की तुम्ही मला दुर्लक्षित करताय. याचे उत्तर अमिताभ यांनी मजेशीर दिले आहे. बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीचे शूटिंग करीत आहेत. आपल्या बिझी कामातून त्यांनी एक ट्विट करुन याचे उत्तर दिलंय.
- View this post on Instagram
चले हम भैया , काम पे , पहने Pangolin mask , पंद्रह घंटे , काम है करना , यही है अपना task !! 🙏🙏🙏👊✊
">
अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''त्यांनी मला म्हटले की अमितजी, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहात. माझे मित्र असल्यामुळे उत्तर देत आहे...तर मी म्हटलं, भैय्या, १२ - १५ तास काम केल्यानंतर झोपण्यासाठी वेळ मिळतो, दुर्लक्ष करण्यासाठी नाही.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ यांनी आपला एक सेल्फी शेअर केला आहे.
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, "चले हम भैया, काम पे, पहने फंगोलिन मास्क, पंद्रह घंटे काम करना है। यही है अपना टास्क।"