मुंबई - आपल्या देशातील लोकांना मदत करण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या क्षेत्रातील मदतीसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारची ओळख आहे. अक्षयने आपापल्या जिल्ह्यातील सध्याच्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.
-
#Biharfloods@nickjonas and I have made a donation, now it's your turn.@goonj: https://t.co/BHMYJa8ao1@FeedingIndia:https://t.co/lKFurhscCm
— PRIYANKA (@priyankachopra) July 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🙏 pic.twitter.com/CmE0bDI8gy
">#Biharfloods@nickjonas and I have made a donation, now it's your turn.@goonj: https://t.co/BHMYJa8ao1@FeedingIndia:https://t.co/lKFurhscCm
— PRIYANKA (@priyankachopra) July 28, 2020
🙏 pic.twitter.com/CmE0bDI8gy#Biharfloods@nickjonas and I have made a donation, now it's your turn.@goonj: https://t.co/BHMYJa8ao1@FeedingIndia:https://t.co/lKFurhscCm
— PRIYANKA (@priyankachopra) July 28, 2020
🙏 pic.twitter.com/CmE0bDI8gy
एका सूत्राने अग्रगण्य पोर्टलला सांगितले, "गुरुवारी अक्षय कुमार यांनी बिहार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे केले आणि त्यांच्या सहाय्यता निधीसाठी १-१ कोटींची मदत केली."
प्रियंका चोप्रा आणि तिचे पती निक जोनास यांनीही आसाम पूरग्रस्तांसाठी योगदान दिले आहे.
हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया, सोनू सूदचे 'पुढचे पाऊल'
प्रियंकाने ट्वीट केले, '' आम्ही सर्व अजूनही जागतिक साथीच्या आजाराच्या परिणामांना सामोरे जात आहोत, तर भारतात आसाम राज्यावर हे आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. कोसळलेल्या मुसळधार पावसाने लाखो लोकांच्या जीवन पुरामुळे हे सर्व उद्ध्वस्त झाले आहे. जीवन आणि जमीन / मालमत्तेवर होणारा परिणाम अकल्पनीय आहे. वेगाने वाढणार्या पाण्याच्या पातळीमुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही पूर आला आहे, हे जगातील एक उत्तम वन्यजीव अभयारण्य आहे. "
दरम्यान, वर्क फ्रंटवर अक्षय पुढील बेलबॉटममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.