ETV Bharat / sitara

'लालबझार' ही क्राइम थ्रिलर वेब-सीरीज घेऊन येतोय अजय देवगण - अजय देवगण

अजय देवगण लवकरच लालबझार ही क्राइम थ्रिलर वेब-सीरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोलकाता पोलिसांच्या लालबाजार या मुख्यालयाशी संबंधित हा कार्यक्रम आहे. याचे दिग्दर्शन सयंतन घोसाळ यांनी केले आहे.

Ajay Devgn
अजय देवगण
author img

By

Published : Jun 13, 2020, 1:51 PM IST

Updated : Jun 13, 2020, 6:01 PM IST

मुंबई - अभिनेता अजय देवगण लवकरच लालबझार ही क्राइम थ्रिलर वेब-सीरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

"या वेब सीरिजमध्ये घडलेले गुन्हे आणि त्यांची केलेली उकल यावर आधारित आहे. रात्रंदिवस जे लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलीस पथकांमधील मानवी बाजू दाखवण्यावर लालबझारमध्ये भर दिल्याचे अजय देवगणने सांगितले.

"मला नेहमीच विजय मिळवणारे पात्र साकारायला आवडते. आमच्या शूर पोलीस दलाच्या जीवनाचे अनुकरण करणे सोपे नाही आणि मी स्वत: ला भाग्यवान मानतो की वर्दीमध्ये भूमिका निभावण्याची संधी मिळाली. विशेषत: लॉकडाऊन दरम्यान, पोलीस दलाने केलेले काम आणि चिकाटी अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. "असे अजय म्हणाला.

कोलकाता पोलिसांच्या लालबाजार या मुख्यालयाशी संबंधित हा कार्यक्रम आहे. यामध्ये कौशिक सेन, सब्यसाची चक्रवर्ती, हृशिता भट्ट, दिव्येंदु भट्टाचार्य आणि सुब्रत दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दिग्दर्शन सयंतन घोसाळ यांनी केले आहे.

Last Updated : Jun 13, 2020, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.