गुवाहाटी - शहरातील टाउन हॉलमध्ये परफॉर्म करत असताना सुप्रसिद्ध गायक जुबीन गर्ग हे अचानक स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.
जुबीन यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सामान्य वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, अती तणाव आणि कमी झोपेमुळे जुबीन यांना परफॉर्मन्स दरम्यानच भोवळ आली होती.
हेही वाचा - ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी 'सूर्यवंशी'चं मोशन पोस्टर रिलीज, पाहा खिलाडीचा दमदार लुक
जुबीन यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणे दिले आहे. 'या अली' या गाण्याने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले होते.
गायक शानने जुबीन यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे एक ट्विट लिहिले आहे.
-
My Brother is Chsmpion !! He will be fighting fit very soon !! Sending him love and prayers 🙏🙏🙏 https://t.co/9L9VE1GVvb
— Shaan (@singer_shaan) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My Brother is Chsmpion !! He will be fighting fit very soon !! Sending him love and prayers 🙏🙏🙏 https://t.co/9L9VE1GVvb
— Shaan (@singer_shaan) February 29, 2020My Brother is Chsmpion !! He will be fighting fit very soon !! Sending him love and prayers 🙏🙏🙏 https://t.co/9L9VE1GVvb
— Shaan (@singer_shaan) February 29, 2020
हेही वाचा -'सूर्यवंशी'ची उत्कंठा शिगेला, तब्बल ४ मिनिटांचा असणार ट्रेलर