ETV Bharat / sitara

मोदी प्रेमींनी मोदींची आरती घरी करावी - उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकरच्या सभेत गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते 'मोदी मोदी' घोषणा देत एकमेकांसमोर भिडले...याबाबत उर्मिला निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे...भक्तांनी मोदींची आरती घरी करावी असे तिने म्हटले आहे...

उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Apr 15, 2019, 5:33 PM IST

Updated : Apr 15, 2019, 7:31 PM IST

मुंबई - आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानक परीसरात काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार सभेदरम्यान भाजप काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झोडण्यास सुरुवात केली आहे.

माझ्या प्रचारा दरम्यान मोदी मोदींच्या घोषणा करून वातावरण भीतीदायक करण्याचा प्रयत्न केला. अशा मोदी भक्तांनी त्यांची आरती घरी करावी असा घणघणात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

उर्मिला मातोंडकर

भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी माझा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा यासाठी माझ्या अर्जात कमी शोधण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयात बैठक केली होती, असा आरोप उर्मिला यांनी गोपाळ शेट्टी यांच्यावर केला.

आज सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी नियोजित प्रचार सभेत येऊन गोंधळ घालत मारहाण केली, त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी उर्मिला यांनी केली आहे.,

या सर्व आरोपांचे उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी खंडण केले आहे. निवडणूक आयोग कार्यलयात उमेदवारी छाननी अर्जावेळी मी गेलो होतो, त्यावेळी उर्मिला यांचे वकील देखील तेथे होते. तसेच ज्यांनी आज मोदींच्या घोषणा दिल्या ते सामान्य नागरिक होते. जर उर्मिला यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जरूर करावी असे शेट्टी यांनी म्हटले.

उर्मिला मातोंडकर यांना मी फक्त उमेदवार म्हणून पाहतो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मी केव्हाही कोणतीही टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी केले.

Intro:आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानक परीसरात काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार सभेदरम्यान भाजप काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झोडण्यास सुरुवात केली आहे.
माझ्या प्रचारा दरम्यान मोदी मोदींच्या घोषणा करून वातावरण भीतीदायक करण्याचा प्रयत्न केला. अशा मोदी भक्तांनी त्यांची आरती घरी करावी असा घणघणात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

Body:भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी माझा उमेदवारी अर्ज खारीज व्हावा यासाठी माझ्या अर्जात कमी शोधण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयात बैठक केली होती असा आरोप उर्मिला यांनी गोपाळ शेट्टी यांच्यावर केला.
आज सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी नियोजित प्रचार सभेत येउन गोंधळ घालत मारहाण केली, त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी उर्मिला यांनी केली आहे.,

Conclusion:या सर्व आरोपांचे उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी खंडण केले आहे. निवडणूक आयोग कार्यलयात उमेदवारी छाननी अर्जावेळी मी गेलो होतो, त्यावेळी उर्मिला यांचे वकील देखील तेथे होते. तसेच ज्यांनी आज मोदींच्या घोषणा दिल्या ते सामान्य नागरिक होते. जर उर्मिला यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जरूर करावी असे शेट्टी यांनी म्हटले.
उर्मिला मातोंडकर यांना मी फक्त उमेदवार म्हणून पाहतो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मी केव्हाही कोणतीही टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी केले.
Last Updated : Apr 15, 2019, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.