ETV Bharat / sitara

जेएनयू हिंसाचार : देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा, ट्विंकल खन्नाची तीव्र प्रतिक्रिया

५ जानेवारीला जेएनयूच्या विद्यापीठ परिसरात काही गुंडानी आपले चेहरे झाकून अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. यामध्ये बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

Twinkle Khanna on JNU violence said cows are more protect than students
जेएनयू हिंसाचार : देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा, ट्विंकल खन्नाची तिव्र प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 7, 2020, 8:17 AM IST

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील एका ट्विटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

५ जानेवारीला जेएनयूच्या विद्यापीठ परिसरात काही गुंडानी आपले चेहरे झाकून अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. यामध्ये बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत ट्विंकलने एक फोटो शेअर करून म्हटले आहे, की 'भारत असा देश बनत आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षीत आहे. हा असा देश आहे ज्याने भीतीमध्ये जगण्यासाठी नकार दिला आहे. तुम्ही हिंसेच्या माध्यमातून लोकांवर दबाव आणू शकत नाही. यामुळे आणखी विरोध होईल. आदोलनं होतील. बरेच लोक रस्त्यावर उतरतील'.

  • India,where cows seem to receive more protection than students, is also a country that now refuses to be cowed down. You can’t oppress people with violence-there will be more protests,more strikes,more people on the street. This headline says it all. pic.twitter.com/yIiTYUjxKR

    — Twinkle Khanna (@mrsfunnybones) January 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -"कितीही भयानक घटना असो त्यातून उभारी घेणे अशक्य नाही"

जेएनयूमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आणि स्टुडंट प्रेसिडन्ट आयेशी घोष हिलाही गंभीर जखम झाली आहे. तिच्या डोळ्याच्या वर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

हेही वाचा -जेएनयू विद्यार्थी हल्ल्यावर अमिताभ यांची 'अळीमिळी गुपचिळी'!!

Intro:Body:

Twinkle Khanna on JNU violence said cows are more protect than students

Twinkle Khanna on JNU violence, twinkle khanna twitter reaction on attack of jnu, Twinkle Khanna news, Twinkle Khanna, Twinkle Khanna latest news, Twinkle Khanna on JNU

जेएनयू हिंसाचार : देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा, ट्विंकल खन्नाची तिव्र प्रतिक्रिया

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी देशभरात तिव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील एका ट्विटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. 

५ जानेवारीला जेएनयूच्या विद्यापीठ परिसरात काही गुंडानी आपले चेहरे झाकुन अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. यामध्ये बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत ट्विंकलने एक फोटो शेअर करून म्हटले आहे, की 'भारत असा देश बनत आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षीत आहे. हा असा देश आहे ज्याने भीतीमध्ये जगण्यासाठी नकार दिला आहे. तुम्ही हिंसेच्या माध्यमातून लोकांवर दबाव आणू शकत नाही. यामुळे आणखी विरोध होईल. आदोलनं होतील. बरेच लोक रस्त्यावर उतरतील'.  

जेएनयूमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आणि स्टुडंट प्रेसिडन्ट आयेशी घोष हिलाही गंभीर जखम झाली आहे. तिच्या डोळ्याच्या वर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.