मुंबई - टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल असलेली गेहना वशिष्ठ हिची शूटिंगदरम्यानच प्रकृती ढासळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
गेहना ही विश्रांती न घेता सलग शूटिंग करत होती. त्यामुळे तिला थकवा आल्याने ती सेटवरच चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मुंबईच्या मालाड परिसरातील रक्षा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. कमी रक्तदाबामुळे तिला कार्डिअॅक अरेस्टचा झटका पोहोचला आहे. ती डायबेटीजचीही रुग्ण आहे. मात्र, शूटिंगदरम्यान तिने फक्त एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने तिची तब्येत बिघडली.
रक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव काबरा यांनी तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. तिचे ब्लड प्रेशर अतिशय कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तिला श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच उपचारालाही ती प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
गेहना ही 'अल्ट बालाजी'च्या 'गंदी बात' या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. उल्लू अॅपवरील एका कार्यक्रमातही तिने भूमिका साकारली आहे.
'गंदी बात' मधील 'ही' अभिनेत्री शुटिंगदरम्यान सेटवरच कोसळली.. प्रकृती गंभीर - TV star Gehana Vasisth latest news

शूटिंगदरम्यान सेटवरच कोसळली टीव्ही अभिनेत्री गेहना वशिष्ठ, प्रकृती गंभीर
मुंबई - टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल असलेली गेहना वशिष्ठ हिची शूटिंगगदरम्यानच प्रकृती ढासाळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
गेहना ही विश्रांती न घेता सलग शूटिंग करत होती. त्यामुळे तिला थकवा आल्याने ती सेटवरच चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मुंबईच्या मालाड परिसरातील रक्षा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. कमी रक्तदाबामुळे तिला कार्डिअॅक अरॅस्टचा झटका पोहोचला आहे. ती डायबेटीजचीही रुग्ण आहे. मात्र, शूटिंगदरम्यान तिने फक्त एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने तिची तब्येत बिघडली.
रक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव काबरा यांनी तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. तिचे ब्लड प्रेशर अतिशय कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तिला श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच उपचारालाही ती प्रतीसाद देत नाहीये. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Conclusion: