ETV Bharat / sitara

'स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची 'फत्तेशिकस्त', पाहा दमदार ट्रेलर - mrunal kulkarni

'फतेशिकस्त'च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची 'फत्तेशिकस्त', पाहा दमदार ट्रेलर
author img

By

Published : Oct 10, 2019, 3:21 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित 'फत्तेशिकस्त' हा मराठी चित्रपट लवकरच येत आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी इतिहासात पाहायला मिळतात. आता 'फतेशिकस्त'च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही या युद्धनितीची दमदार झलक पाहायला मिळते

हेही वाचा -'ड्रीमगर्ल'नंतर आयुष्मानच्या 'बाला' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा मराठीत पदार्पण करणार आहे. १६ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भावाची गोष्ट, पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर

Intro:Body:

ffff

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.