ETV Bharat / sitara

'तोरबाज' दिग्दर्शकाच्या मुलाचा होळीच्या दिवशी ५ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू - संजय दत्त अभिनीात तोरबाज

संजय दत्तची भूमिका असलेला 'तोरबाज' चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाच्या मुलाचा होळीच्या दिवशी पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या बातमीमुळे संजय दत्तला मोठा धक्का बसला आहे.

संजय दत्त आणि गिरिश मलिक
संजय दत्त आणि गिरिश मलिक
author img

By

Published : Mar 19, 2022, 10:29 AM IST

मुंबई - होळीच्या दिवशी अपघात होतात, मात्र रंगांच्या या खेळात कोणाचा तरी जीव गेल्याने रंगाचा बेरंग होतो. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुलाचा होळीच्या दिवशी पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या अपघातामुळे दिग्दर्शकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 2020 मध्ये गिरीश मलिक यांनी संजय दत्तसोबत तोरबाज हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या बातमीमुळे अभिनेता संजय दत्तलाही धक्का बसला आहे.

पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू

दिग्दर्शक गिरीश यांचा मुलगा मनन याचा तो राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला, मात्र मननचा मृत्यू अपघाती होता की त्यानेच हे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. मनन हा ओबेरॉय स्प्रिंग नावाच्या इमारतीत राहत होता.

होळी साजरी करून घरी परतला होता

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार मनन मित्रांसोबत होळी खेळून घरी परतला होता. इमारतीवरून पडल्यानंतर लगेचच मननला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

संजय दत्त दु:खी आहे

'तोरबाज' चित्रपटाचा अभिनेता संजय दत्तला ही बातमी समजली तेव्हा त्याला धक्काच बसला. या अपघातावर संजय दत्त सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मुंबई - होळीच्या दिवशी अपघात होतात, मात्र रंगांच्या या खेळात कोणाचा तरी जीव गेल्याने रंगाचा बेरंग होतो. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुलाचा होळीच्या दिवशी पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या अपघातामुळे दिग्दर्शकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 2020 मध्ये गिरीश मलिक यांनी संजय दत्तसोबत तोरबाज हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या बातमीमुळे अभिनेता संजय दत्तलाही धक्का बसला आहे.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार मनन ( वय १७ वर्षे ) मित्रांसोबत होळी खेळून घरी परतला होता. इमारतीवरून पडल्यानंतर लगेचच मननला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

संजय दत्त दु:खी आहे

'तोरबाज' चित्रपटाचा अभिनेता संजय दत्तला ही बातमी समजली तेव्हा त्याला धक्काच बसला. या अपघातावर संजय दत्त सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

हेही वाचा - ‘जलसा’ अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शहा यांची खास मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.