ETV Bharat / sitara

'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' चित्रपटाशी होणार टक्कर - Parineeti chopra upcomming films

परिणीतीने या चित्रपटातील तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक प्रवास आहे', असे कॅप्शन तिने या फोटोंवर दिले आहे.

The Girl On the Train gets Release date
'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' चित्रपटाशी होणार टक्कर
author img

By

Published : Nov 30, 2019, 7:56 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीतीने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला 'द गर्ल ऑन द सिटी' हा चित्रपट ८ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा 'दिल बेचारा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे परिणीतीच्या चित्रपटाला या चित्रपटाची टक्कर बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर

परिणीतीने या चित्रपटातील तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक प्रवास आहे', असे कॅप्शन तिने या फोटोंवर दिले आहे.

रिभू दासगुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

हेही वाचा -थिएटरमध्ये वाजणार 'तत्ताड', 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Intro:Body:

The Girl On the Train gets Release date

Parineeti chopra in The Girl On the Train, The Girl On the Train release date, The Girl On the Train latest news, Parineeti chopra in news, The Girl On the Train clash with dil bechara, sushant singh rajput film clash with parineeti, Parineeti chopra upcomming films, The Girl On the Train new photos

'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' चित्रपटाशी होणार टक्कर

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीतीने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 

हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला 'द गर्ल ऑन द सिटी' हा चित्रपट ८ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा 'दिल बेचारा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे परिणीतीच्या चित्रपटाला या चित्रपटाची टक्कर बसण्याची शक्यता आहे. 

परिणीतीने या चित्रपटातील तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक प्रवास आहे', असे कॅप्शन तिने या फोटोंवर दिले आहे. 

रिभू दासगुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.