हैदराबाद: तेलुगू अभिनेता मेगा स्टार चिरंजीवी (Mega star Chiranjeevi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: अभिनेता चिरंजीवी यांनी दिली आहे. चिरंजीवी यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.
अभिनेता चिरंजीवी (Telugu actor Chiranjeevi) यांनी ट्विट केले आहे की, 'सर्व सावधानता बाळगून देखील मंगळवारी रात्री कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि मी आयसोलेशन मध्ये आहे. मागील काही दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. आपल्या सर्वांना लवकरच भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.'
-
Dear All,
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Can’t wait to see you all back soon!
">Dear All,
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Can’t wait to see you all back soon!Dear All,
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022
Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.
I request all who came in contact with me over the last few days to get tested too.
Can’t wait to see you all back soon!
अभिनेता चिरंजीवी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना ज्युनियर एनटीआरने देखील ट्विट केले आहे. ज्यामध्ये म्हणले आहे की, 'आपण लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. आशा आहे की, तुम्ही लवकर ठीक व्हाल.'
नोव्हेंबर 2020 मध्ये ही त्यांनी सांगितले होते की, त्यांनी कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यानंतर तीन दिवसानंतर त्यांनी सांगितले होते, त्यांचा अहवाल चुकीचा होता.