ETV Bharat / sitara

'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर - Tanhaji: The Unsung Warrior release date

बऱ्याच दिवसापासून तानाजी - द अनसंग वॉरिअरची चर्चा कलाविश्वात पाहायला मिळते. तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर
author img

By

Published : Oct 22, 2019, 8:19 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची संख्या सध्या वाढली आहे. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांचाही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याकडे कल पाहायला मिळतो. बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन यानेही आपला मोर्चा आता ऐतिहासिक चित्रपटाकडे वळवला आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानचीही भूमिका आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

बऱ्याच दिवसापासून तानाजी - द अनसंग वॉरिअरची चर्चा कलाविश्वात पाहायला मिळते. तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगन आणि सैफची मुख्य भूमिका असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. त्यामुळे फर्स्ट लूकवरही सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

हेही वाचा-'छम्मो'च्या तालावर थिरकली 'हाऊसफुल ४'ची टीम, पाहा धमाल गाणं

अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तलवारीसारखीच तळपदार बुद्धी, असं कॅप्शन त्याने या फोटोवर दिलं आहे.

सैफ अली खानचाही लूक लक्षवेधी आहे. तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १० जानेवारीला सुरू होईल युद्ध, असं कॅप्शन देऊन अजयने सैफसोबत असलेला चित्रपटाचा लूक शेअर केला आहे.

हेही वाचा-'बाहुबली' ठरला लंडनच्या 'रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये प्रदर्शित होणारा पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट

या चित्रपटात अभिनेत्री काजोल देखील भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई - बॉलिवूडमध्ये एतिहासिक चित्रपटांची संख्या सध्या वाढली आहे. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांचाही एतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याकडे कल पाहायला मिळतो. बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन यानेही आपला मोर्चा आता एतिहासिक चित्रपटाकडे वळवला आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानचीही भूमिका आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

बऱ्याच दिवसापासून तानाजी - द अनसंग वॉरिअरची चर्चा कलाविश्वात पाहायला मिळते. तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगन आणि सैफची मुख्य भूमिका असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. त्यामुळे फर्स्ट लूकवरही सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तलवारीसारखीच तळपदार बुद्धी, असं कॅप्शन त्याने या फोटोवर दिलं आहे.

सैफ अली खानचाही लूक लक्षवेधी आहे. तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १० जानेवारीला सुरू होईल युद्ध, असं कॅप्शन देऊन अजयने सैफसोबत असलेला चित्रपटाचा लूक शेअर केला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री काजोल देखील भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.