मुंबई - अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून आतुरता आहे. ट्रेलरनंतर तर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातलं 'शंकरा रे शंकरा' हे गाणंही शेअर करण्यात आले आहे.
आपल्या प्राणाची बाजी लावून 'तानाजी मालुसरे' यांनी शिवरायांचा कोंढाणा किल्ला जिकंला होता. त्यांची हिच शौर्यगाथा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
-
Danke ki chot par bajega ek hi naara, #ShankaraReShankara! Song out now: https://t.co/mG253TuNkX#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @Acharya1Ganesh #MehulVyas @anilvermawrites @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/b96mdHWHlY
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Danke ki chot par bajega ek hi naara, #ShankaraReShankara! Song out now: https://t.co/mG253TuNkX#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @Acharya1Ganesh #MehulVyas @anilvermawrites @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/b96mdHWHlY
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 3, 2019Danke ki chot par bajega ek hi naara, #ShankaraReShankara! Song out now: https://t.co/mG253TuNkX#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @Acharya1Ganesh #MehulVyas @anilvermawrites @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/b96mdHWHlY
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 3, 2019
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'शंकरा रे शंकरा' या गाण्यात युद्धापूर्वी तान्हाजी युद्धापूर्वी आपल्या शत्रूला आव्हान देण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात. अभिनेता सैफ अली खानचीही दमदार झलक या गाण्यात पाहायला मिळते. मेहुल व्यास यांनी हे गाणं गायलं आहे. तर, अनिल वर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट
यापूर्वी सैफ आणि अजयने 'कच्चे धागे', 'एलओसी कारगिल' आणि 'ओमकारा' या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता 'तान्हाजी' चित्रपटातूनही त्यांची एकत्र भूमिका पाहायला मिळेल.
ओम राऊत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, भूषण कुमार, कुमार मंगत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय देवगन तानाजींच्या भूमिकेत तर, काजोल त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर खऱ्या आयुष्यातील पती - पत्नीची जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यांशिवाय शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
4th Feb 1670: The surgical strike that shook the Mughal Empire!
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Witness history like never before. Presenting the official #TanhajiTrailer: https://t.co/NOykEyWrUh@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK @ADFFilms @TSeries @TanhajiFilm
">4th Feb 1670: The surgical strike that shook the Mughal Empire!
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 19, 2019
Witness history like never before. Presenting the official #TanhajiTrailer: https://t.co/NOykEyWrUh@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK @ADFFilms @TSeries @TanhajiFilm4th Feb 1670: The surgical strike that shook the Mughal Empire!
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 19, 2019
Witness history like never before. Presenting the official #TanhajiTrailer: https://t.co/NOykEyWrUh@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK @ADFFilms @TSeries @TanhajiFilm
हेही वाचा -अधिकृत घोषणा: क्रिकेटर मिताली राजचा येणार बायोपिक, तापसी पन्नू साकारणार भूमिका