ETV Bharat / sitara

स्पोर्ट्स ड्रामामध्ये कोचच्या भूमिकेत झळकणार तमन्ना भाटिया - Tamannaah Bhatia protagonist

अभिनेत्री तमन्ना भाटिया बॅडमिंटन कोचची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. संपत नंदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

फोटो तमन्ना भाटिया यांच्या इन्स्टाग्रामवरुन
author img

By

Published : Sep 27, 2019, 4:03 PM IST

तमन्ना भाटिया आगामी स्पोर्ट्स ड्रामामध्ये कोचची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. संपत नंदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. बॅडमिंटन खेळावर आधारित हा चित्रपट असल्याचे समजते.

बॅडमिंटन कोच पी. गोपिचंद यांच्या विरोधातील मुलींचा संघ बनवणाऱ्या नायिकेची भूमिका तमन्ना साकारणार असल्याचेही कळते. या चित्रपटासाठी तमन्ना खूप मेहनत घेत आहे. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली जाईल.

प्रत्येक खेळामध्ये कोचची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. पी. गोपिचंद, रमाकांत आचरेकर, गुरु हनुमान यासारखे महान कोच आपल्याकडे होऊन गेलेत. त्यांना समर्पित असा हा चित्रपट असेल.

चितुरी श्रीनिवास राव यांच्या श्रीनिवासा सिल्वर स्क्रिन या भॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.