ETV Bharat / sitara

मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी? बायोपिकवर दिली प्रतिक्रिया - Taapsee Pannu on mitali raj biopic

तापसी 'मिशन मंगल', 'बदला', 'गेम ओव्हर', 'सांड की आँख' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सांड की आँख' या चित्रपटात तिने आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेची कलाविश्वात प्रशंसादेखील झाली.

मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी? बायोपिकवर दिली प्रतीक्रिया
author img

By

Published : Nov 25, 2019, 1:20 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु सध्या तिच्या 'सांड की आँख' या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या टीमने यशाचा आनंदही साजरा केला. आता तापसी ही महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. याबाबत तापसीने प्रतिक्रिया दिली आहे.

तापसी पन्नु
मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये तापसीने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, की 'मिताली राजच्या बायोपिकमध्ये माझी काम करण्याची खूप इच्छा आहे. जर, तुमची (माध्यमांचे प्रतिनीधी) इच्छा असली, तर सर्वचजण मला या बायोपिकमध्ये पाहण्यासाठी तयार होतील'. तापसी 'मिशन मंगल', 'बदला', 'गेम ओव्हर', 'सांड की आँख' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सांड की आँख' या चित्रपटात तिने आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेची कलाविश्वात प्रशंसादेखील झाली. तसेच चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. आता ती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'थापड' या चित्रपटात झळकणार आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. ६ मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Taapsee Pannu hopeful of playing Mithali Raj on-screen

Taapsee Pannu in biopic of mitali raj, Mithali Raj biopic, Taapsee Pannu latest news, Taapsee Pannu on mitali raj biopic, Taapsee Pannu upcomming films

मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी? बायोपिकवर दिली प्रतीक्रिया

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु सध्या तिच्या 'सांड की आँख' या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या टीमने यशाचा आनंदही साजरा केली. आता तापसी ही महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. याबाबत तापसीने प्रतीक्रिया दिली आहे. 

मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये तापसीने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, की 'मिताली राजच्या बायोपिकमध्ये माझी काम करण्याची खूप इच्छा आहे. जर, तुमची (माध्यमांचे प्रतिनीधी) इच्छा असली, तर सर्वच जण मला या बायोपिकमध्ये पाहण्यासाठी तयार होतील'.

तापसी 'मिशन मंगल', 'बदला', 'गेम ओव्हर', 'सांड की आँख' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सांड की आँख' या चित्रपटात तिने आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेची कलाविश्वात प्रशंसादेखील झाली. तसेच, चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 

आता ती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'थापड' या चित्रपटात झळकणार आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. ६ मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.