ETV Bharat / sitara

रेहासोबत सिक्रेट हॉलिडेवर गेलाय सुशांत, फोटोंनी उलगडलं गुपीत - sushant singh rajput linkup with reha

सुशांत सध्या 'जलेबी' फेम रेहा चक्रवर्ती हिला डेट करताना दिसतो. दोघेही सध्या इटलीला फिरायला गेले आहेत. दोघांचे इटलीमध्ये एका शॉपमध्ये शॉपिंग करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रेहासोबत सिक्रेट हॉलिडेवर गेलाय सुशांत, फोटोंनी उलगडलं गुपीत
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:44 AM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा 'छिछोरे' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने समीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकत १५० कोटीचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे सुशांतची लोकप्रियता आणखी वाढली आहे. बऱ्याच दिवसापासून सुशांत आणि अभिनेत्री रेहा चक्रवर्ती यांच्या नात्याची चर्चा रंगताना दिसतेय. दोघे जरी ते सिंगल असल्याचं सांगत असले, तरीही त्याचे फोटो मात्र, त्यांच्या नात्याचा उलगडा करत आहेत.

होय, सुशांत सध्या 'जलेबी' फेम रेहा चक्रवर्ती हिला डेट करताना दिसतो. दोघेही सध्या इटलीला फिरायला गेले आहेत. दोघांचे इटलीमध्ये एका शॉपमध्ये शॉपिंग करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी रंग चढला आहे.

हेही वाचा -'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर

सुशांतच्या इन्टाग्राम अकाऊंटवरही पॅरिस येथील बरेच फोटो पाहायला मिळतात. मात्र, त्याच्या एकाही फोटोमध्ये रेहाचा फोटो पाहायला मिळत नाही. तर, रेहानेही पॅरिस येथील फोटो शेअर केले आहेत. मात्र, तिच्याही फोटोमध्ये सुशांतची झलक पाहायला मिळत नाही. मात्र, इटलीच्या शॉपमधील दोघांचे फोटो त्यांच्या सोबत असण्याचा पुरावा देत आहेत.

आपल्या लाईफ पार्टनरविषयी एका माध्यमाशी बोलताना सुशांत म्हणाला होता, की 'दोघांचे पॅशन जुळले पाहिजेत. एकमेकांना समजुन घेतलं आणि समजुन घेण्याचा प्रयत्न केला, की ते नातं वर्षानुवर्ष टिकुन राहतं'.

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमधुन दोघेही एकमेकांसोबत कंम्फर्ट असल्याचं पाहायला मिळतं. सुशांतने जरी तो सिंगल असल्याचं म्हटलं आहे, तरी या फोटोवरुन त्याच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.