ETV Bharat / sitara

सुशांत - संजनाची रोमॅन्टिक झलक, 'दिल बेचारा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर - dil bechara film news

या चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचं संगीत लाभलं आहे.

सुशांत - संजनाची रोमॅन्टिक झलक, 'दिल बेचारा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
author img

By

Published : Nov 15, 2019, 8:13 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघी यांचा 'दिल बेचारा' हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून या प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'दिल बेचारा' हा चित्रपट पुढच्या वर्षी ८ मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजना पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी ती 'रॉकस्टार' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या रुपात भूमिका साकारली होती.

हेही वाचा -इम्रान हाश्मीच्या 'द बॉडी'चा गुढ ट्रेलर प्रदर्शित

संजनाने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन चित्रपटाबाबत फार उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

या चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचं संगीत लाभलं आहे.

हेही वाचा -'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरची लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री, अक्षय कुमारसोबत साकारणार भूमिका

हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉल्ट इन अवर स्टार्स' या चित्रपटाचा रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. फॉक्स स्टार हिंदी अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Intro:Body:

Sushant Singh Rajput and Sanjana Sanghi starer Dil Bechara release date out

key words - Dil Bechara release date, Dil Bechara first poster, Sushant Singh Rajput in Dil Bechara, Sanjana Sanghi share poster of Dil Bechara, dil bechara film news, dil bechara latest news

सुशांत - संजनाची रोमॅन्टिक झलक, 'दिल बेचारा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघी यांचा 'दिल बेचारा' हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून या प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'दिल बेचारा' हा चित्रपट पुढच्या वर्षी ८ मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजना पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी ती 'रॉकस्टार' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या रुपात भूमिका साकारली होती.

संजनाने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन चित्रपटाबाबत फार उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

या चित्रपटाला संगीतकार ए. आर. रेहमान यांचं संगीत लाभलं आहे.  

हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉल्ट इन अवर स्टार्स' या चित्रपटाचा रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. फॉक्स स्टार हिंदी अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.