ETV Bharat / sitara

'स्ट्रीट डान्सर'चं वाघा बॉर्डरवर शूट झालेलं नवं गाणं प्रदर्शित - 'स्ट्रीट डान्सर'चं नवं गाणं

'हम हिंदुस्थानी' या गाण्याचं हे रिक्रियेटेड व्हर्जन आहे. शंकर महादेवन आणि उदित नारायण यांनी हे गाणं गायलं आहे. तर, हर्ष उपाध्याय यांनी या गाण्याला रिक्रियेट केलं आहे.

Street Dancer new track Hindusthani shoot on Wagha Border release
'स्ट्रीट डान्सर'चं वाघा बॉर्डरवर शूट झालेलं नवं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Jan 26, 2020, 1:21 PM IST

मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त वरुण धवनच्या 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे जवानांना समर्पित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी वाघा बॉर्डरवर या गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते. यावेळी वरुणने जवानांसोबतही डान्स केला होता.

'हम हिंदुस्थानी' या गाण्याचं हे रिक्रियेटेड व्हर्जन आहे. शंकर महादेवन आणि उदित नारायण यांनी हे गाणं गायलं आहे. तर, हर्ष उपाध्याय यांनी या गाण्याला रिक्रियेट केलं आहे. विशेष म्हणजे एकाच टेकमध्ये या गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं होतं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील इतर गाणीही सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. तर, बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर' Vs 'पंगा' : जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांच्यासोबत बऱ्याच डान्सर कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०.२४ कोटीची दमदार ओपनिंग केली आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशीदेखील वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी १३.२१ कोटीची कमाई करत या चित्रपटाने दोनच दिवसात २३.४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आठवड्याच्या शेवटीदेखील या चित्रपटाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता आहे.

  • #StreetDancer3D is on track on Day 2... Witnesses substantial growth, which keeps it in the race... #Mumbai circuit leads, while other circuits gather pace post noon onwards... Day 3 [#RepublicDay] should boost biz... Fri 10.26 cr, Sat 13.21 cr. Total: ₹ 23.47 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.