ETV Bharat / sitara

अॅक्शन टिझर : पाहा, श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग

दाक्षिणात्य हिरो विशाल आणि तमन्ना भाटीया यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटाचा असाच एक थरारक टिझर रिलीज करण्यात आलाय. हा चित्रपट तेलुगु आणि तामिळ या दोन भाषेत प्रदर्शित होईल.

author img

By

Published : Sep 14, 2019, 5:16 PM IST

अॅक्शन टिझर

दाक्षिणात्य चित्रपटांचे एक वैशिष्ठ्य असतं, ते प्रेक्षकांची नस ओळखतात आणि बिल्कुल कंटाळा येऊ देत नाहीत. अत्यंत वेगवान अॅक्शन्स, जावघेणे स्टंट्स आणि डोळ्यांची पारणे फेडणारी लोकेशन्स यांचा वापर सिनेमात केलेला असतो. दाक्षिणात्य हिरो विशाल आणि तमन्ना भाटीया यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटाचा असाच एक थरारक टिझर रिलीज करण्यात आलाय.

श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग या बहुप्रतीक्षित टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. हा टिझर सध्या यूट्यबवर #1 ON TRENDING ट्रेंडिंगमध्ये आहे. या चित्रपटात विशाल आणि तमन्ना यांच्यासोबत ऐश्वर्या लक्ष्मी, योगीबाबू, आकांक्षा पुरी, कबीर दुहान सिंग यांच्या भूमिका आहेत. सुंदर सी यांनी याचे दिग्दर्शन केलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हा चित्रपट तेलुगु आणि तामिळ या दोन भाषेत प्रदर्शित होईल. मराठी प्रेक्षकांना भाषा जरी कळली नाही तरी ज्या प्रकारची अॅक्शन यात दाखवण्यात आलीय त्यावरुन त्यांचे तंत्रज्ञ, अॅक्शन कोरिओग्राफर आणि कथा, पटकथा, दिग्दर्शकांची टीम कशी काम करते हे सहज लक्षात येते.

Intro:Body:

marathi ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.