ETV Bharat / sitara

सोनू सुदने साकारलं हटके 'बॉटल कॅप चॅलेंज', पाहा व्हिडिओ - kunal khemu

अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, सुनील ग्रोवर, कुणाल खेमू आणि इतर बऱ्याच कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. इतकंच काय, तर मराठी कलाकारही या चॅलेंजमध्ये मागे राहिले नाही.

सोनू सुदने साकारलं हटके 'बॉटल कॅप चॅलेंज', पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:25 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर सध्या 'बॉटल कॅप चॅलेंज'ची क्रेझ पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपल्या स्टाईलने हे चॅलेंज स्विकारून ते पूर्ण केले आहे. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, सुनील ग्रोवर, कुणाल खेमू आणि इतर बऱ्याच कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. इतकंच काय, तर मराठी कलाकारही या चॅलेंजमध्ये मागे राहिले नाही. आता अभिनेता सोनू सुदनेही हे चॅलेंज स्विकारून ते हटके पद्धतीने पूर्ण केले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनूने शेअर केलेल्या या व्हिडिओत तो व्यायाम करताना हवेत चालण्याची अॅक्टिंग करताना दिसतो. हवेत चालता चालता तो बॉटलचे झाकण उघडतो. सोनूची ही हटके स्टाईल पाहायला जेवढी सोपी आहे, तेवढीच ती करणं अवघड असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यासाठी प्रचंड लवचिकता आणि व्यायामामध्ये सातत्य असणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटले आहे.

सोनूच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.