ETV Bharat / sitara

श्रध्दाचे मालदीव फोटोशूट पाहून भावाने दिला मिश्किल सल्ला - श्रध्दा कपूर न्यूज

अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने सलग तिसऱ्यांदा मालदीवला फिरायला गेली आहे.अनेकदा तिचे फोटो पाहून तिचा भावाने तिला मालदीवलाच राहण्याचा सल्ला दिला आहे.

मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना
मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना
author img

By

Published : Apr 5, 2021, 4:58 PM IST

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रध्दा कपूर नुकतीच मालदीवला सुट्टीचा आानंद घेऊन मुंबईला परत आली आहे. दुपारी श्रध्दाने मालदीववरून मुंबईला येण्यासाठी विमान पकडले. तिच्या इंस्टाग्रामवरून तिने ही पोस्ट शेयर केली.

श्रध्दाने सोमवारी बीचवरील फोटो चाहत्यांना शेअर केले. 'निसर्गाकडे परत जात' असा संदेश देत तिने तिचा फोटो शेयर केला आहे. मालदीव हे श्रध्दाचे आवडते डेस्टीनेशन असून ही तिची तिसरी ट्रीप आहे. वारंवार मालदीवला गेलेली पाहून तिचा भाऊ सिध्दार्थने तिला तेथेच राहण्याचा सल्ला दिला आहे. चल आता तिकडेच राहूया अशी कमेंट श्रध्दाच्या फोटोवर केली आहे.

सिध्दार्थचा सल्ला
सिध्दार्थचा सल्ला

हेही वाचा - प्रियदर्शन जाधवलाही कोरोनाची बाधा

लवकरच तीन सिनेमात...

लवकरच श्रध्दा चाहत्यांना तीन सिनेमामध्ये दिसेन. विशाल फुरिया दिग्दर्शित नागिन या चित्रपटात ती दिसेल. ही लव्ह स्टोरी असून यात, व्हीएफएक्सचा वापर करण्यात येईल. अजून याची रिलीज डेट जाहीर झाली नाही. याचबरोबर लव रंजन दिग्दर्शित रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. तिने चित्रपटाचा काही भाग दिल्लीत जानेवारीत शूट केला होता. पंकज पराशरच्या चालबाझ मध्येही ती डबल रोल साकारणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.