ETV Bharat / sitara

'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहिद कपूर जखमी

author img

By

Published : Jan 11, 2020, 2:10 PM IST

क्रिकेटच्या शूटिंगदरम्यान शाहिदच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो जखमी झाला.

Shahid Kapoor injures while shooting of Jersey Film
'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहिद कपूर जखमी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तो या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान चंदीगढ येथे शूटिंगच्यावेळी तो जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

क्रिकेटच्या शूटिंगदरम्यान शाहिदच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाकेही घालावे लागले आहेत. सध्या त्याला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले आहे. ४ - ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज होईल.

हेही वाचा -आयफा पुरस्कार सोहळ्यात मध्यप्रदेश सरकार करणार दीपिकाचा सन्मान

'जर्सी' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'जर्सी'चा रिमेक आहे. गौतम तिन्नाऊरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी व्हर्जनचेही दिग्दर्शन तेच करत आहेत. अमन गील आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहिद कपूरसोबत भूमिका साकारत आहेत.

शाहिदचा मागच्या वर्षी 'कबीर सिंग' हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. आता पुन्हा एकदा तो 'जर्सी'च्या रिमेकमध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

हेही वाचा -सुनील गावस्करांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, पाहा '८३'चं पोस्टर

Intro:Body:

'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहिद कपूर जखमी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'जर्सी' चित्रपटाच्या रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तो या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान चंदिगढ येथे शूटिंगच्यावेळी तो जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे. 

क्रिकेटच्या शूटिंगदरम्यान शाहिदच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके देखील लागले आहेत. सध्या त्याला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले आहे. ४ - ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज होईल. 

'जर्सी' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'जर्सी'चा रिमेक आहे. गौतम तिन्नाऊरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी व्हर्जनचेही दिग्दर्शन तेच करत आहेत. अमन गील आणि दिल राजू  हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहिद कपूरसोबत भूमिका साकारत आहेत. 

शाहिदचा मागच्या वर्षी 'कबिर सिंग' हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. आता पुन्हा एकदा तो 'जर्सी'च्या रिमेकमध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.