ETV Bharat / sitara

शिक्षणातील भ्रष्टाचार उलगडणाऱ्या 'सेटर्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे भ्रष्टाचार निर्माण होतो. यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. वाराणसी, मुंबई, जयपूर आणि दिल्लीसारख्या ठिकाणावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

शिक्षणातील भ्रष्टाचार उलगडणाऱ्या 'सेटर्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Apr 11, 2019, 8:08 PM IST

मुंबई - एखाद्या चांगल्या विद्यापीठातून शिक्षण घेण्याचे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. एका मध्यमवर्गीय तरुणासमोर चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याचे ध्येय असते. मात्र, हे स्वप्न पाहणं जेवढं सोपं आहे, तितकच कठिण ते सत्यात उतरवणं असते. त्यानंतर हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा आटापीटा सुरु होतो. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबावा लागला तरीही हे तरुण मागेपुढे पाहत नाहीत. अशाच आशयाचा चित्रपट बॉलिवूडमध्ये होऊ घातला आहे. 'सेटर्स' असे या चित्रपटाचे नाव आहे.
या चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासनी यांची मुख्य भूमिका आहे. अश्विनी चौधरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे भ्रष्टाचार निर्माण होतो. यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. वाराणसी, मुंबई, जयपूर आणि दिल्लीसारख्या ठिकाणावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

  • Aftab Shivdasani, Shreyas Talpade, Sonnalli Seygall, Ishita Dutta, Pavan Malhotra, Vijay Raaz, Jameel Khan and Manu Rishi... Trailer of #Setters... Directed by Ashwini Chaudhary... 3 May 2019 release... #SettersTrailer: https://t.co/3zVooP5WMB

    — taran adarsh (@taran_adarsh) April 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
इशिता दत्ता, सोनाली सेहगल, विजय राज, पवन मल्होत्रा यांचीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीही इमरान हाश्मी याचा 'व्हाय चीट इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातूनही शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारावर भाष्य करण्यात आले होते.
  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

Ent 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.