ETV Bharat / sitara

आई अमृता सिंगसोबत साराने घेतले शनिदेवाचे दर्शन - sara ali khan seeks blessing of shani dev

अगदी साध्या मेकअपमध्ये असलेल्या साराने चाहत्यांचे लक्ष यावेळी वेधले.

Sara seeks blessings from Shani Dev with mother
आई अमृता सिंगसोबत साराने घेतले शनिदेवाचे दर्शन
author img

By

Published : Jan 12, 2020, 5:58 PM IST

मुंबई - मालदीव येथून सुट्ट्यांच्या आनंद घेऊन अभिनेत्री सारा अली खान अलिकडेच मुंबईत परतली आहे. दरम्यान तिने आई अमृता सिंगसोबत जुहूच्या शनी मंदिरात जाऊन शनी देवाचे दर्शन घेतले.

यावेळी सारासोबत तिचे नातेवाईकही होते. अगदी साध्या मेकअपमध्ये असलेल्या साराने चाहत्यांचे लक्ष यावेळी वेधले.

आई अमृता सिंगसोबत साराने घेतले शनिदेवाचे दर्शन

हेही वाचा -'जर्सी'च्या सेटवर जखमी झाल्यानंतर मीरासोबत मुंबईला परतला शाहिद

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा अली खान लवकरच वरूण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटात दिसणार आहे. तर, कार्तिक आर्यनसोबतही 'आजकल' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा -पंतग महोत्सवात सहभागी झाले वरुण - श्रद्धा, 'स्टीट डान्सर'चं केलं प्रमोशन

Intro:Body:

Sara seeks blessings from Shani Dev with mother

#saraalikhan, #amritasingh, sara ali khan at #shani temple in Juhu, sara ali khan seeks blessing of shani dev, sara ali khan news

आई अमृता सिंगसोबत साराने घेतले शनिदेवाचे दर्शन

मुंबई - मालदीव येथून सुट्ट्यांच्या आनंद घेऊन अभिनेत्री सारा अली खान अलिकडेच मुंबईत परतली आहे. दरम्यान तिने आई अमृता सिंगसोबत जुहूच्या शनी मंदिरात जाऊन शनी देवाचे दर्शन घेतले.

यावेळी सारासोबत तिचे नातेवाईकही होते. अगदी साध्या मेकअपमध्ये असलेल्या साराने चाहत्यांचे लक्ष यावेळी वेधले.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा अली खान लवकरच वरूण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटात दिसणार आहे. तर, कार्तिक आर्यनसोबतही 'आजकल' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.