ETV Bharat / sitara

सारा - कार्तिकच्या 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरबाबत सैफ म्हणतो.... - sara ali khan in love aaj kal

'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांना हा ट्रेलर आवडला. तर काहींनी मात्र, सैफ आणि दीपिकाचाच चित्रपट चांगला असल्याचे म्हटले.

Saif ali khan Reaction On Love Aaj kal 2 trailer
सारा - कार्तिकच्या 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरबाबत सैफ म्हणतो....
author img

By

Published : Jan 18, 2020, 11:18 PM IST

मुंबई - सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता याच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सैफची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. लेकिची भूमिका असलेल्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर पाहुन सैफने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांना हा ट्रेलर आवडला. तर काहींनी मात्र, सैफ आणि दीपिकाचाच चित्रपट चांगला असल्याचे म्हटले. सैफने देखील या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली. मात्र, त्याची प्रतिक्रिया पाहता त्याला हा ट्रेलर फारसा रुचला नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -'लव्ह आज कल': कोण आहे कार्तिकसोबत दिसलेली आरुषी शर्मा?

होय, सैफने ट्रेलरबाबत बोलताना म्हटले, की 'सारा कार्तिकच्या चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा त्याला त्याचा २००९ साली प्रदर्शित झालेल्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर जास्त आवडला होता'.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या रिलेशनशीपच्याही चर्चा बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडमध्ये सुरू आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दोघांचीही क्रेझ पाहायला मिळते. 'लव्ह आज कल' चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातही दोन काळातील प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा -सारा - कार्तिकमध्ये नेमकं सुरू तरी काय? 'लव्ह आज कल'च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान उलगडलं गुपीत

इम्तियाज अलीनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरबाबत सैफ म्हणतो....

मुंबई - सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता याच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सैफची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. लेकिची भूमिका असलेल्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर पाहुन सैफने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमीश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांना हा ट्रेलर आवडला. तर काहींनी मात्र, सैफ आणि दीपिकाचाच चित्रपट चांगला असल्याचे म्हटले. सैफने देखील या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली. मात्र, त्याची प्रतिक्रिया पाहता त्याला हा ट्रेलर फारसा रुचला नसल्याचे दिसून येत आहे.

होय, सैफने ट्रेलरबाबत बोलताना म्हटले, की 'सारा कार्तिकच्या चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा त्याला त्याचा २००९ साली प्रदर्शित झालेल्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर जास्त आवडला होता'.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या रिलेशनशीपच्याही चर्चा बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडमध्ये सुरू आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दोघांचीही क्रेझ पाहायला मिळते. 'लव्ह आज कल' चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातही दोन काळातील प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.

इम्तियाज अलीनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.