ETV Bharat / sitara

३५० चित्रपटात रांगडी भूमिका करणाऱ्या या खलनायकाला ओळखलंत का? - ऋषी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय

ऋषी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. काही जुने फोटो ते शेअर करीत आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या लहानपणीचा अभिनेता प्राण यांच्यासोबतचा फोटो त्यांनी शेअर केलाय.

Rishi share throwback picture with  Pran
या खलनायकाला ओळखलंत का?
author img

By

Published : Jan 25, 2020, 12:42 PM IST

मुंबई - ऋषी कपूर यांनी अभिनेता प्राण यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय. ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या फोटोत ऋषी कपूर शालेय वयाचे दिसत आहेत.

हा फोटो शेअर करीत ऋषी कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, महान प्राण साहबसोबत मॅन टू मॅन बातचित. मी यांच्यासोबत ३०-३२ चित्रपट केले आहेत. शिकण्याचा काळ.

यापूर्वीही ऋषी कपूर यांनी एक फोटो शेअर केला होता. हा फोटो एका स्त्री कलावंताचा होता आणि फोटोतील व्यक्ती ओळखण्याचे आवहान त्यांनी चाहत्यांना केले होते. हा फोटो पाहून अंदाज लावणे कठिण होते. मात्र एका जाणकाराने फोटोतील व्यक्ती अभिना प्राण असल्याचे सांगितले होते.

  • Need you to tell me who this person is? If someone already knows the answer through a different source, please refrain from disclosing. Let’s not spoil the suspense for others. Thank you. I give you 10/20/50 guesses. Answer coming soon!! pic.twitter.com/L1ilXZFmxc

    — Rishi Kapoor (@chintskap) January 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमित नावाच्या युजरने प्राण यांना परफेक्ट ओळखले. त्यांनी लिहिले की फोटो जर नीट पाहिला तर लक्षात येईल की फोटोवर कुमारी प्राण असे लिहिलंय.

  • This is legendary actor Pran. He was unmarried at that time. In his elder brother's marriage, he surprised his newly married Bhabhi posing as his brother's lover. This year is his birth centenary and his son Sunil Sikand released this snap from their family album.

    — Amit (@amitjuvekar) January 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्राण यांच्या भावाच्या लग्नानंतर प्राण यांनी स्त्रीवेश धारण केला आणि आपण भावाची प्रेयसी असल्याचा बहाणा केला. त्यांच्या भावाच्या पत्नीची खिल्ली उडवण्यासाठी त्यांनी हे बेमालुम वेशांतर केले होते.

अभिनेता प्राण यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायक, खलनायक आणि चरित्र अभिनेता अशी चतुरस्त्र भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी केलेल्या ३५० चित्रपटांपैकी २५० चित्रपटांच्या पोस्टरवर त्यांच्या नावाचा उल्लेख "...आणि प्राण" असा होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.