ETV Bharat / sitara

'देसी गर्ल'ने उलगडलं बिनधास्त आयुष्य जगण्याचं गुपित, पाहा तिचे हटके ५ धडे - nick jonas

प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून चाहत्यांना ५ धडे दिले आहेत. अगदी मजेशीररित्या तिने हे धडे तिच्या खास अंदाजात मांडले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'देसी गर्ल'ने उलगडलं बिनधास्त आयुष्य जगण्याचं गुपित, पाहा तिचे हटके ५ धडे
author img

By

Published : Jun 15, 2019, 2:42 PM IST

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तिच्या स्टाईलसोबतच तिच्या बिनधास्त अंदाजासाठीदेखील लोकप्रिय आहे. तिची विनोदबुद्धीदेखील चाहत्यांवर प्रभावी ठरते. तिचे असे बिनधास्त आयुष्य जगण्यामागचं काय गुपित आहे, हे तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून उलगडलं आहे.

प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून चाहत्यांना ५ धडे दिले आहेत. अगदी मजेशीररित्या तिने हे धडे तिच्या खास अंदाजात मांडले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'देसी गर्ल'ने उलगडलं बिनधास्त आयुष्य जगण्याचं गुपित, पाहा तिचे हटके ५ धडे

प्रियांकाने अलिकडेच तिच्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांची देखील भूमिका राहणार आहे. शोनाली बोस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:

Ashvini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.