मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. लतादिदींनी ट्विटरच्या माध्यमातून या ग्रेट भेटीचा फोटो शेअर केला आहे.
'ही खूप सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे, की जेव्हा देशाचे राष्ट्रपती आपली भेट घेतात. तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे', असे लतादिदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
Namaskar,
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Was deeply honoured and humbled, when the The President of our country, Shri Ramnath Kovind ji, so gracefully came and met me at my residence. I stand in gratitude. Sir, you make us proud! @rashtrapatibhvn . pic.twitter.com/ht3ZaacYDK
">Namaskar,
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 18, 2019
Was deeply honoured and humbled, when the The President of our country, Shri Ramnath Kovind ji, so gracefully came and met me at my residence. I stand in gratitude. Sir, you make us proud! @rashtrapatibhvn . pic.twitter.com/ht3ZaacYDKNamaskar,
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 18, 2019
Was deeply honoured and humbled, when the The President of our country, Shri Ramnath Kovind ji, so gracefully came and met me at my residence. I stand in gratitude. Sir, you make us proud! @rashtrapatibhvn . pic.twitter.com/ht3ZaacYDK
लतादिदींच्या आवाजाने सर्वांनाच भूरळ घातली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान अमुल्य आहे. १९८९ साली त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
तर, देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.