मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा आगामी 'तुफान' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट एका बॉक्सरच्या जीवनावर आधारित आहे. हा कोणाचाही बायोपिक नसला, तरीही या चित्रपटातून बॉक्सरची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी फरहान प्रचंड मेहनत घेताना दिसतो. या चित्रपटात त्याला बॉक्सिंगचे धडे देण्यासाठी बॉलिवूडच्या एका ज्येष्ठ अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
अभिनेते परेश रावल हे फरहानला बॉक्सिंगचे धडे देणार आहेत. 'तुफान'मध्ये ते त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत.
-
Paresh Rawal is Farhan Akhtar's boxing coach in sport-drama #Toofan... Director Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar reunite after #BhaagMilkhaBhaag... Scripted by Anjum Rajabali... Produced by Ritesh Sidhwani, Farhan and Rakeysh... Starts Aug-end... 2020 release. pic.twitter.com/aE3BFTvNwb
— taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Paresh Rawal is Farhan Akhtar's boxing coach in sport-drama #Toofan... Director Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar reunite after #BhaagMilkhaBhaag... Scripted by Anjum Rajabali... Produced by Ritesh Sidhwani, Farhan and Rakeysh... Starts Aug-end... 2020 release. pic.twitter.com/aE3BFTvNwb
— taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2019Paresh Rawal is Farhan Akhtar's boxing coach in sport-drama #Toofan... Director Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar reunite after #BhaagMilkhaBhaag... Scripted by Anjum Rajabali... Produced by Ritesh Sidhwani, Farhan and Rakeysh... Starts Aug-end... 2020 release. pic.twitter.com/aE3BFTvNwb
— taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2019
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत तब्बल ७ वर्षानंतर फरहान एकत्र काम करत आहे. त्यांच्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात फरहानने भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्याच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. आता पुन्हा एकदा तो 'तुफान'साठी सज्ज झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'तुफान'ची कथा अंजुम राजाबाली यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहानच्याच प्रोडक्शन हाऊसद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.