ETV Bharat / sitara

Oscars 2022 nominations: 'द पॉवर ऑफ द डॉग'ला १२ नामांकने, पाहा संपूर्ण यादी

दिग्दर्शिका जेन कॅम्पियनचा ( Jane Campion's ) 'द पॉवर ऑफ द डॉग' ( The Power of the Dog ) हा चित्रपट न्यूझिलंडच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेला सायकॉलॉजिकल नाट्यमय चित्रपट 2022 ऑस्करच्या ( 2022 Oscars ) शर्यतीत आघाडीवर आहे. ऑस्करच्या शर्यतीतून भारतीय चित्रपट 'जय भीम' आणि 'मरक्कर' बाहेर झाले असले तरी 'रायटिंग विथ फायर' ( Writing With Fire ) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणीमध्ये ( Best Documentary Feature category ) नामांकन मिळवून आपली उपस्थिती नोंदवली आहे.

Oscars 2022 nominations
'द पॉवर ऑफ द डॉग'ला १२ नामांकने
author img

By

Published : Feb 9, 2022, 12:25 PM IST

Updated : Feb 9, 2022, 1:05 PM IST

वॉशिंग्टन (यूएस): अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ( The Academy of Motion Picture Arts and Sciences ) मंगळवारी 94 व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांसाठी ( 94th annual Academy Awards ) नामांकनांची घोषणा केली. ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी नामांकनांची घोषणा केली. हा पुरस्कार सोहळा 27 मार्च रोजी हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमधून ABC वर थेट प्रसारित केला जाईल. ग्लेन वेइस ( Glenn Weiss ) या समारंभाचे दिग्दर्शन करणार असून या वर्षी विल पॅकर ( Will Packer ) प्रसारणाची निर्मिती करणार आहेत.

'द पॉवर ऑफ द डॉग' ( The Power of the Dog ) या नाट्यमय चित्रपटात पती-पत्नीची भूमिका करणाऱ्या कर्स्टन डन्स्ट आणि जेसी प्लेमन्स ( Kirsten Dunst and Jesse Plemons ) या वास्तविक जीवनातील जोडप्यांसह 12 नामांकने मिळाली. टिमोथी चालमेट ( Timothee Chalamet ) अभिनीत साय-फाय महाकाव्य 'ड्यून' ( Dune ) या चित्रपटाने 10 नामांकने मिळवली, तर 'बेलफास्ट' ( Belfast ) आणि 'वेस्ट साइड स्टोरी'ला ( West Side Story ) सात नामांकने मिळाली आहेत.

यात तमिळ कोर्टरूम ड्रामा 'जय भीम' ( Jay Bhim ) आणि प्रियदर्शनचा मल्याळम पिरियड ड्रामा 'मरक्कर: अरबीकादलिंते सिंहम' (Marakkar: Lion of the Arabian Sea) हे दोन्ही भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या पुरस्कारच्या नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी केली.

स्पर्धकांच्या अंतिम यादीत निवड झालेल्या अनेक चित्रपटांनी चकित केले तर ज्यांच्याकडून खूप अपेक्षा बाळगल्या गेल्या होत्या असे चित्रपट यंदाच्या ऑस्कर शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

या वर्षीच्या नामांकनांच्या संपूर्ण यादीसाठी वाचा:

सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणी

1) बेलफास्ट - लॉरा बर्विक, केनेथ ब्रानाघ, बेका कोवासिक आणि तामार थॉमस

2) कोडा - फिलिप रौसेलेट, फॅब्रिस जियानफर्मी आणि पॅट्रिक वाच्सबर्गर3) डोन्ट लूक अप - अॅडम मॅके आणि केविन मेसिक

4) ड्राईव्ह माय कार - तेरुहिसा यामामोटो

5) ड्यून - मेरी पालक, डेनिस विलेन्यूव्ह आणि कॅल बॉयटर

6) किंग रिचर्ड - - टिम व्हाईट, ट्रेव्हर व्हाईट आणि विल स्मिथ

7) लीकोरिस पिज्जा - सारा मर्फी, अॅडम सोमनर आणि पॉल थॉमस अँडरसन

8) नाईटमेअर अॅली - गिलेर्मो डेल टोरो, जे. माइल्स डेल आणि ब्रॅडली कूपर9) द पॉवर ऑफ ड डॉग - जेन कॅम्पियन, तान्या सेघाचियन, एमिल शर्मन, इयान कॅनिंग आणि रॉजर फ्रॅपियर

10) वेस्ट साईड स्टोरी - स्टीव्हन स्पीलबर्ग आणि क्रिस्टी मॅकोस्को क्रेगर

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस

जेसी बकले (द लॉस्ट डॉटर), एरियाना डेबोस (वेस्ट साइड स्टोरी), जूडी डेंच (बेलफास्ट), किर्स्टन डंस्ट (द पावर ऑफ द डॉग), आंजन्यू एलिस (किंग रिचर्ड)

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर

कायरन हिंड्स (बेलफास्ट), ट्रॉय कोत्सुर (CODA), जेसी पेलेमन्स (द पावर ऑफ द डॉग), जेके सीमन्स (बीइंग द रिकार्डोस), कोडी स्मिट- मैकफी (द पावर ऑफ द डॉग)

बेस्ट डायरेक्टर

पॉल थॉमस एंडरसन (लीकोरिस पिज्जा), केनेथ ब्रनाघ (बेलफास्ट), जैन कैंपियन (द पावर ऑफ द डॉग), स्टीवन स्पीलबर्ग (वेस्ट साइड स्टोरी), रुसुके हमागुची (ड्राइव माय कार)

हेही वाचा - Oscar Nominations 2022: सुर्याचा 'जय भीम' आणि मोहन लालचा 'मरक्कर' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

बेस्ट अॅक्ट्रेस

जेसिका चैस्टेन (द आईस ऑफ टैमी फाय), ओलिविया कोलमैन (द लॉस्ट डॉटर), पेनेलोपे क्रूज (पैरेलल मदर), क्रिस्टन स्टीवर्ट (स्पेंसर)

बेस्ट अॅक्टर

एंड्रयू गारफील्ड (टिक टिक... बूम), विल स्मिथ (किंग रिचर्ड), बेनेडिक्ट कम्बरबैच (द पावर ऑफ डॉग), डेंजल वाशिंगटन (द ट्रेजेडी ऑफ मैकबेथ), जेवियर बार्डेम (बीइंग द रिकॉर्डोस)

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म

ड्राइव माय कार, फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनानाः ए याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड

बेस्ट डॉक्यूमेंट्री (शॉर्ट)

ऑडिबल, लीड मी होम, द क्वीन ऑफ बास्केटबॉल , थ्री सॉन्ग्स फॉर बेनजीर, वेन वी वर बुल्लीज

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म

एस्केंशन, एटीका, फ्ली, समर ऑफ सोल, राइटिंग विद फायर

बेस्ट ओरिजिनल सॉन्ग

किंग रिचर्ज, एनकांटो, बेलफास्ट, नो टाइम टू डाई, फोर गुड डे

बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म

एनकांटो, फ्ली, लूका, द मिशेल वर्सेज मशीन, राया एंड द लास्ट ड्रेगन

बेस्ट एडेप्टेड स्क्रीनप्ले

कोडा, ड्राइव माय कार, ड्यून, द लोस्ट डॉटर, द पॉवर ऑफ डॉग

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले

डोंट लुक अप, ड्यून, एनकांटो, पैरेलल मदर, द पावर ऑफ डॉग

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म

ड्राइव माय कार, फ्ली, द हैंड ऑफ गॉड, लुनानाः ए याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड

बेस्ट ओरिजिनल स्कोर

डोंट लुक अप, ड्यून, एनकांटो, पैरेलल मदर, द पावर ऑफ गॉड

बेस्ट लाइव अॅक्शन शॉर्ट

अला काचूः टेक एंड रन, द ड्रेस, द लॉन्ग गुडबाय, ऑन माय माइंड, प्लीज होल्ड

बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म

अफेयर ऑफ द आर्ट, बेस्टिया बॉक्सबैलेट, रॉबिन रॉबिन, द विंडशिल्ड वाइपर

बेस्ट साउंड

बेलफास्ट, ड्यून, नो टाइम टू डाई, द पावर ऑफ द डॉग, वेस्ट साइड स्टोरी

बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन

ड्यून, नाइटमेयर ऐले, द पावर ऑफ द डॉग, द ट्रेडेजी ऑफ मैकबेथ, वेस्ट साइड स्टोरी

बेस्ट सिनेमॅटोग्राफी

ड्यून (ग्रेग फ़्रैसर), नाइटमेयर ऐले, द पॉवर ऑफ द डॉग, द ट्रेजेडी ऑफ मैकबेथ, वेस्ट साइड स्टोरी

बेस्ट मेकअप अँड हेअर

कमिंग टू अमेरिका, हाउस ऑफ गुच्ची, क्रूएला, ड्यून, द आईज ऑफ टैमी फाय

बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन

क्रूएला, सायरानो, ड्यून, नाइटमेयर ऐले, वेस्ट साइड स्टोरी

बेस्ट फिल्म एडिटिंग

डोंट लुक अप, ड्यून, किंग रिचर्ड, द पावर ऑफ डॉग, टिक टिक... बूम

बेस्ट विजुअल इफेक्ट

ड्यून, फ्री गाय, शांग-ची एंड द लीजेंट ऑफ द टेन रिंग्स, नो टाइम टू डाई, स्पाइडरमैन: नो वे होम

हेही वाचा - मायकल जॅक्सनच्या बायोपिकचे शुटिंग लायन्सगेट येथे सुरू

Last Updated : Feb 9, 2022, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.