ETV Bharat / sitara

Arjun Malaika Breakup rumours : 'अशा अफवांना जागा नाही'.. वाचा काय म्हणाला अर्जुन कपूर - अभिनेत्री भूमी पेडणेकर

अर्जुन कपूरने त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबतचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, 'अशा अफवांना जागा नाही, सुरक्षित रहा, आनंदी रहा, लोकांना शुभेच्छा, सर्वांना प्रेम' आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

Arjun Malaika Breakup rumours
Arjun Malaika Breakup rumours
author img

By

Published : Jan 12, 2022, 7:45 PM IST

मुंबई - अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची ( Arjun Malaika Breakup rumors ) बातमी बुधवारी सोशल मीडियावर पसरली. अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या सर्व प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. आता या वृत्तांवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया आली आहे. अर्जुनने सोशल मीडियावर या अफवा फेटाळून लावल्या. आणि मलायका अरोरासोबतचा एक फोटोही शेअर केला.

अर्जुन कपूरने त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबतचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, 'अशा अफवांना जागा नाही, सुरक्षित रहा, आनंदी रहा, लोकांना शुभेच्छा, सर्वांना प्रेम'. गेल्या एका आठवड्यापासून दोघे भेटलेले नाहीत आणि मलायका अरोराही नाराज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे ब्रेकअप ( Arjun Malaika Breakup ) झाले आहे. त्याचबरोबर मलायका अरोरा गेल्या सहा दिवसांपासून घराबाहेर पडली नाही. अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती आणि तो आयसोलेशनमध्ये होता.

अंशुला कपूरही कोरोना पॉझिटिव्ह

त्याचवेळी अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरही कोरोना पॉझिटिव्ह होती. आता तिचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नुकताच अर्जुन बहीण अंशुलाच्या घरी डिनरसाठी गेला होता, तिथे मलायका त्याच्यासोबत दिसली नाही. अंशुला आणि मलायका चांगल्या मैत्रिणी असूनही मलायका या डिनरला अनुपस्थित होती. कोरोनामुळे दोघे एकमेकांना भेटू शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. अर्जुन कपूर लवकरच 'द लेडी किलर'मध्ये दिसणार आहे. तो या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे.

हेही वाचा - Arjun Malaika Breakup : अर्जुन कपूर मलायका अरोराचे ब्रेकअप ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.