ETV Bharat / sitara

'मोगरा फुलला'चं नवं पोस्टर प्रदर्शित; पाहा, स्वप्नील जोशी, आनंद इंगळेंचा लूक - marathi film

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचे नवं पोस्टर समोर आलं आहे. यात स्वप्नीलसोबतच आनंद इंगळे यांचीही झलक पाहायला मिळत आहे.

'मोगरा फुलला'चं नवं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : May 15, 2019, 3:01 PM IST

मुंबई - श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचे आणखी एक नवं पोस्टर समोर आलं आहे. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये स्वप्नीलसोबतच आनंद इंगळे यांचीही झलक पाहायला मिळत आहे. आनंद या चित्रपटात धायगुडे ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

श्रावणी देवधर यांच्या या सिनेमातून कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचे वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. त्याच्या आयुष्यात एका वेगळ्या पार्श्वभूमीची मुलगी येते आणि त्याचे आयुष्य कसे बदलून जातं. हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. अर्जून सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि संदिप पाठक यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.