ETV Bharat / sitara

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर - नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर

जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर यांचे एका अपघातात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार भारतीय रंगभुमीत महत्वपुर्ण कामगिरी करणाऱया कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.

Nasiruddin shah announced this year's 'Tanveer Samman Award'
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर
author img

By

Published : Nov 29, 2019, 5:46 PM IST

पुणे - रुपवेध प्रतिष्ठनच्यावतीने देण्यात येणारा 'तन्वीर सन्मान २०१९' हा पुरस्कार यंदा अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्र कल्चरल सेंटरला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. ९ डिसेंबरला पुण्यात जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडणार आहे.

दीपा लागू

कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागु यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर यांचे एका अपघातात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार भारतीय रंगभुमीत महत्वपुर्ण कामगिरी करणाऱया कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.

आतापर्यत अल्काझी, भालचंद्र पेंढारकर, विजया मेहता यांना दिला गेला आहे.

येत्या ९ डिसेंबरला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Intro:यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना जाहीरBody:mh_pun_02_tanvir_snman_to_nasaruddin_avb_7201348

Anchor-
रुपवेध प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा तन्वीर सन्मान 2019 ता पुरस्कार यावर्षी प्रसिध्द अभिनेते नसीरुद्दीन शह यांना देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र कल्चरल सेंटरला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. ९ डिसेंबरला पुण्यात जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडेल.अशी माहिती दिपा लागु यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर याचे एका अपघातात निधन झाले होते .त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार भारतीय रंगभुमीत महत्वपुर्ण कामगिरी करणा-या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष वर्ष असुन आतापर्यत अल्काझी,भालचंद्र पेंढारकर,विजया मेहता यांना दिला गेला आहे .येत्या 9डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे

Byte - दीपा लागु ,मुख्य संयोजकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.