ETV Bharat / sitara

हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगराता

यवतमाळ शहरातील श्याम टॉकीजच्या परिसरात संध्याकाळी सहा वाजेपासून जगराताची सुरुवात केली जाणार आहे. यंदा पद्मावती मंदिराची प्रतिकृती येथे साकारण्यात आलेली आहे. आकर्षक रोषणाई, नऊ दिवस भोजन, दूध प्रसाद आदी कार्यक्रमही मंडळातर्फे नियमितपणे सुरू आहे.

author img

By

Published : Oct 3, 2019, 3:40 PM IST

हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध गायक 'मेरा भोला है भंडारी 'फेम बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगराता

यवतमाळ - 'मेरा भोला है भंडारी ' फेम आणि हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांच्या जगरात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील श्याम टॉकीज चौकात हा कार्यक्रम होणार आहे. 'जय संतोषी माता' मंडळातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या ५० वर्षांपासून जय संतोषी माता मंडळाने जिल्हावासींच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आकर्षक देखावे आणि मातेची मूर्ती यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. यंदा मंडळातर्फे हिमाचल प्रदेश येथील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगराता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यवतमाळ शहरातील श्याम टॉकीजच्या परिसरात संध्याकाळी सहा वाजेपासून जगराताची सुरुवात केली जाणार आहे. यंदा पद्मावती मंदिराची प्रतिकृती येथे साकारण्यात आलेली आहे. आकर्षक रोषणाई, नऊ दिवस भोजन, दूध प्रसाद आदी कार्यक्रमही मंडळातर्फे नियमितपणे सुरू आहे.

यावेळी अध्यक्ष अमन बोरा, निखिल जिरापुरे, बाबू शाह, मुरली पवार, राजू गोटफोडे, मनीष लष्करी, योगेश लष्करी, नीरज सिंघानिया, मनोज पसारी, लकी राय, विजय बुंदेला, ललित जैन, चंदू शर्मा, सुनील धोराजीवाला आदी परिश्रम घेत आहे.

Intro:Body:यवतमाळ : मेरा भोला है भंडारी ' फेम व हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगरात कार्यक्रमाचे आयोजन आज येथील श्याम टॉकीज चौकात जय संतोषी माता मंडळातर्फे करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून जय संतोषी माता मंडळाने जिल्हावासींच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. आकर्षक देखावे व मातेची मूर्ती यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. यंदा मंडळातर्फे हिमाचल प्रदेश येथील सुप्रसिद्ध गायक बाबा हंसराज रघुवंशी यांचा जगराता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील श्याम टॉकीजच्या परिसरात संध्याकाळी सहा वाजेपासून जगराताची सुरुवात केली जाणार आहे. यंदा पद्मावती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. आकर्षक रोषणाई, नऊ दिवस भोजन, दूध प्रसाद आदी कार्यक्रमही मंडळातर्फे नियमितपणे सुरू आहे. यावेळी अध्यक्ष अमन बोरा, निखिल जिरापुरे, बाबू शाह, मुरली पवार, राजू गोटफोडे, मनीष लष्करी, योगेश लष्करी, नीरज सिंघानिया, मनोज पसारी, लकी राय, विजय बुंदेला, ललित जैन, चंदू शर्मा, सुनील धोराजीवाला आदी परिश्रम घेत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.