ETV Bharat / sitara

'लुका छुपी' ठरला कार्तिकचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट - kriti sanon

एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

लुका छुपी
author img

By

Published : Mar 2, 2019, 6:41 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आशय असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.०१ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची दमदार कमाई करणारा हा कार्तिक आर्यनचा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी त्याच्या 'प्यार का पंचनामा २' या चित्रपटानं ६.८० कोटींची कमाई केली होती. तर 'सोनू की ट्टीटू की स्वीटी' चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.४२ कोटींची कमाई केली होती.

'लुका छुपी' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती विजन यांनी केली आहे. एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Intro:Body:

luka chuppi movie first day collection 

'लुका छुपी' ठरला कार्तिकचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

मुंबई - कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आशय असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. 

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.०१ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची दमदार कमाई करणारा हा कार्तिक आर्यनचा पहिला चित्रपट ठरला आहे.  याआधी त्याच्या 'प्यार का पंचनामा २' या चित्रपटानं ६.८० कोटींची कमाई केली होती. तर 'सोनू की ट्टीटू की स्वीटी' चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.४२ कोटींची कमाई केली होती. 

'लुका छुपी' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती विजन यांनी केली आहे. एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.