ETV Bharat / sitara

...म्हणून खुशी कपूरला विमानतळावर अश्रू अनावर - boney kapoor

मध्यंतरी खुशीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा होत्या. जान्हवी कपूरप्रमाणे ती देखील सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता दोन वर्षासाठी ती न्यूयॉर्क येथे राहणार आहे.

...म्हणून खुशी कपूरला विमानतळावर अश्रू अनावर
author img

By

Published : Sep 10, 2019, 10:50 PM IST

मुंबई - श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूर हिला अलिकडेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. ती दोन वर्षांसाठी मुंबई सोडून विदेशात अभ्यासासाठी रवाना झाली आहे. दरम्यान तिला सोडायला तिचे मित्रमैत्रीणी देखील विमानतळावर आले होते. यावेळी त्यांचा निरोप घेताना खुशीला अश्रू अनावर झाले.

खुशीला न्यूयॉर्क येथे फिल्म अॅकडमीमध्ये प्रवेश मिळाला आहे. यासाठी ती दोन वर्षांसाठी न्यूयार्क येथे राहणार आहे.

हेही वाचा-'स्विटहार्ट' गाण्यावरील साराचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांनीही खूशीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिला पुढील प्रवासासाठी त्यानी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मध्यंतरी खुशीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा होत्या. जान्हवी कपूरप्रमाणे ती देखील सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता दोन वर्षासाठी ती न्यूयॉर्क येथे राहणार आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांवर काही काळासाठी पूर्णविराम लागला आहे.

हेही वाचा-आयुष्मान-भूमीच्या चाहत्यांची चंगळ, 'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त

Intro:Body:

Bollywood

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.