ETV Bharat / sitara

VIDEO: 'तेरा यार हूँ मैं', कार्तिकने मित्रांसाठी गायलं खास गाणं - भूल भुलैय्या २

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये 'तो तेरा यार हूँ मै' हे गाणे गाताना दिसत आहे.

'तेरा यार हुँ मै', कार्तिकने मित्रांसाठी गायलं खास गाणं
author img

By

Published : Aug 4, 2019, 4:53 PM IST

मुंबई - आज सर्व मित्र-मैत्रिणी एकमेकांसह 'फ्रेण्डशिप डे' साजरा करत आहेत. मैत्रीचे संदेश, व्हिडिओ, एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत सर्वजण मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सकाळपासूनच सोशल मीडियावरही मैत्रीच्या संदेशांचा पाऊस पडतोय. कलाविश्वातही एकमेकांचे बेस्ट फ्रेण्डस असलेले कलाकार आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यननेही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये 'तो तेरा यार हूँ मै' हे गाणे गाताना दिसत आहे.

'जगात खरी मैत्री लाभणे म्हणजे भाग्य आहे. तुम्ही नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ आहात. सोनूकडून त्याच्या सर्व टिटूंना मैत्रीदिवसाच्या शुभेच्छा...', असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.

कार्तिकचे आगामी चित्रपट
सध्या तो लखनौमध्ये त्याच्या आगामी 'पती, पत्नी और वो'च्या रिमेकची शूटिंग करत आहे. करण जोहरच्या 'दोस्ताना २' मधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, 'भूल भुलैय्या २' मध्येही त्याची वर्णी लागली आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.