मुंबई - अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि अजय देवगणची जोडी बऱ्याच काळानंतर पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एतिहासिक असलेला हा चित्रपट तयार करताना नेमकी कशी मेहनत घ्यावी लागली, हे दाखवणारा एक व्हिडिओ काजोलने शेअर केला आहे.
'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधरीत आहे. कोंढाणा गड सर करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन प्राणाची बाजी लावली. त्यांची ही शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
Exemplary vision and the art of bringing a journey to life! Here's a glimpse of what went into creating the world of #TanhajiTheUnsungWarrior.https://t.co/kJff7onkm3@ajaydevgn #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms @TSeries @TanhajiFilm
— Kajol (@itsKajolD) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Exemplary vision and the art of bringing a journey to life! Here's a glimpse of what went into creating the world of #TanhajiTheUnsungWarrior.https://t.co/kJff7onkm3@ajaydevgn #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms @TSeries @TanhajiFilm
— Kajol (@itsKajolD) January 5, 2020Exemplary vision and the art of bringing a journey to life! Here's a glimpse of what went into creating the world of #TanhajiTheUnsungWarrior.https://t.co/kJff7onkm3@ajaydevgn #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms @TSeries @TanhajiFilm
— Kajol (@itsKajolD) January 5, 2020
हेही वाचा -नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो
काजोलने या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ पोस्ट केला आहे. पडद्यामागे तान्हाजी साकारताना काय मेहनत घेतली, हे दिग्दर्शक ओम राऊत या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस
अजय देवगन शिवाय यामध्ये सैफ अली खान, शरद केळकर आणि इतर बरेच मराठी कलाकार देखील यामध्ये भूमिका साकारणार आहेत.